पेनांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पेनांग
Pulau Pinang
मलेशियाचे राज्य
Flag of Penang (Malaysia).svg
ध्वज

पेनांगचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पेनांगचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी जॉर्जटाउन
क्षेत्रफळ १९,९८४ चौ. किमी (७,७१६ चौ. मैल)
लोकसंख्या १५,७८,०००
घनता १,०४६.३ /चौ. किमी (२,७१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-07
संकेतस्थळ http://www.penang.gov.my/

पेनांग (भासा मलेशिया: Pulau Pinang;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पेनांग हे पर्लिसापाठोपाठ मलेशियातील दुसरे छोटे राज्य असून लोकसंख्येच्या दृष्टीने आठवे मोठे राज्य आहे.