संघ
|
खे | वि | प | ब | अ | बो.गु. | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
स्कॉटलंड (वि) | ४ | २ | १ | १ | 0 | 0 | ५ | +१.१४८ |
नेदरलँड्स | ४ | २ | २ | 0 | 0 | 0 | ४ | -१.५५३ |
आयर्लंड | ४ | १ | २ | १ | 0 | 0 | ३ | +0.४१0 |
२०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिका
Appearance
२०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
आयर्लंड | नेदरलँड्स | स्कॉटलंड | ||||||
संघनायक | ||||||||
गॅरी विल्सन | पीटर सीलार | काईल कोएट्झर | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
पॉल स्टर्लिंग (१७६) | मॅक्स ओ'दाउद (९०) | जॉर्ज मुन्से (२०४) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
जॉर्ज डॉकरेल (६) सिमी सिंग (६) बॅरी मॅकार्थी (६) |
पीटर सीलार (५) | ॲलासदेर इव्हान्स (५) |
२०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिका ही एक टी२० क्रिकेट स्पर्धा जून २०१८ मध्ये नेदरलँड्समध्ये होणार आहे. यात आयर्लंड, स्कॉटलंड सहभागी होतील.[१]
गुणफलक
[संपादन]सामने
[संपादन]१ली टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
- पीटर सीलारने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०मध्ये प्रथमच नेदरलँड्सचे नेतृत्व केले.
- स्कॉट एडवर्ड्स, फ्रेड क्लासेन, बास डि लीड, शेन स्नॅटर, साकिब झुल्फिकार (ने) आणि सिमी सिंग (आ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२री टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
३री टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
- पीटर चेस (आ) आणि स्टुअर्ट व्हिटींगम (स्कॉ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४थी टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
- जॉर्ज डॉकरेलचा (आ) ५०वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- हा एकूण १०वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता जो बरोबरीत सुटला आणि सप्टेंबर २०१७ ला लागू झालेल्या आयसीसीच्या नव्या नियमानुसार सुपर ओव्हरने समाप्त न होणारा सामना होता.
५वी टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
६वी टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
- स्कॉटलंडच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त सर्वोच्च धावसंख्या.
- धावांचा विचार करता, स्कॉटलंडचा सर्वात मोठा विजय तर नेदरलँड्सचा सर्वात मोठा पराभव.
संदर्भ
[संपादन]- ^ "नेदरलँड्स मध्ये होणार टी२० तिरंगी मालिका" (इंग्रजी भाषेत). ३ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.