झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९
Appearance
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९ | |||||
आयर्लंड | झिम्बाब्वे | ||||
तारीख | १ – १३ जुलै २०१९ | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफिल्ड (ए.दि.) गॅरी विल्सन(ट्वेंटी२०) |
हॅमिल्टन मासाकाद्झा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेम्स मॅककॉलम (१४८) | क्रेग अर्व्हाइन (१५६) | |||
सर्वाधिक बळी | टिम मर्टाघ (९) | सोलोमन मायर (५) | |||
मालिकावीर | टिम मर्टाघ (आयर्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | पॉल स्टर्लिंग (८३) | क्रेग अर्व्हाइन (१२३) | |||
सर्वाधिक बळी | मार्क अडायर (४) | टेंडाई चटारा (३) काईल जार्व्हिस (३) |
झिम्बाब्वे क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. सर्व सामने स्टोरमोंट क्रिकेट मैदान आणि ब्रेडी क्रिकेट क्लब मैदानावर होतील.
सराव सामना
[संपादन]५० षटकांचा सामना : आयर्लंड अ वि. झिम्बाब्वे
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- शेन गेटकॅट (आ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आयर्लंडचा कर्णधार म्हणून विल्यम पोर्टरफिल्डचा २५०वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- पॉल स्टर्लिंग (आ) एकदिवसीय सामन्यात ४००० धावा पूर्ण करणारा आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरला.
- टिम मर्टाघचे (आ) एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- शॉन जॉर्जने (द.आ.) ५०व्या एकदिवसीय सामन्यात पंचगिरी केली.
- विल्यम पोर्टरफिल्डचे (आ) ४००० एकदिवसीय धावा पूर्ण.
- आयर्लंडचा कर्णधार म्हणून विल्यम पोर्टरफिल्डचा ५०वा विजय.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- मार्क अडायर आणि गेराथ डिलेनी (आ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.