बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७–१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७–१८
Flag of South Africa.svg
दक्षिण आफ्रिका
Flag of Bangladesh.svg
बांगलादेश
तारीख २१ सप्टेंबर – २९ ऑक्टोबर २०१७
संघनायक फाफ डू प्लेसी मुशफिकुर रहिम (कसोटी)
मशरफे मोर्तझा (ए.दि.)
कसोटी मालिका
सर्वाधिक धावा डीन एल्गार (३३०) महमुद्दुला (१२२)
सर्वाधिक बळी कागिसो रबाडा (१५) मोमिनूल हक (३)
सुबाशिष रॉय (३)
मुस्तफिजुर रहमान (३)
मालिकावीर डीन एल्गार (द)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा क्विंटन डी कॉक (२८७) मुशफिकुर रहीम (१७८)
सर्वाधिक बळी इम्रान ताहीर (६) रुबेल होसेन (५)
मालिकावीर क्विंटन डी कॉक (द)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड मिलर (१२६) सौम्य सरकार (९१)
सर्वाधिक बळी ॲंडिल फेहलुक्वायो (३)
आरोन फंगिसो (३)
रॉबर्ट फ्रेलिंक (३)
बुरान हेंड्रीक्स (३)
शकिब अल हसन (३)
मालिकावीर डेव्हिड मिलर (द)

बांगलादेश क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि दोन टी२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[१] नऊ वर्षांनंतर बांगलादेश हा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच दौरा होता.[२] या मालिकेपूर्वी फाफ डू प्लेसी याची दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून ए.बी. डी व्हिलियर्सऐवजी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली, आणि अशाप्रकारे तो दक्षिण आफ्रिकेचा तिन्ही प्रकारांमध्ये कर्णधार झाला.[३][४]

दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका २–०,[५] एकदिवसीय मालिका ३–०[६] अणि टी२० मालिका २–० ने जिंकली.[७]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भविष्यातील दौरे" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "ब्लूमफॉंटेन, पोचेफस्ट्रुममध्ये बांगलादेश कसोटी सामने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "सर्व प्रकारांमध्ये डू प्लेसी करणार दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "सर्व प्रकारांमध्ये डू प्लेसी करणार दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व". क्रिकेट दक्षिण आफ्रिका (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "दक्षिण आफ्रिकेच्या बांगलादेशविरुद्धच्या २-० मालिकाविजयात कागिसो रबाडा चमकला". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "डू प्लेसीस इन्ज्युरी मार्स साऊथ आफ्रिका क्लेमिंग व्हाईटवॉश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "टायगर्स क्रम्बल बिफोर साऊथ आफ्रिका ऑन्स्लॉट". स्पोर्ट्स२४ (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]