आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८
तारीख २९ एप्रिल – ६ मे २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार मर्यादित षटकांचे क्रिकेट (५०-५०)
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान मलेशिया ध्वज मलेशिया
सहभाग
२०१६ (आधी)

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा एप्रिल व मे २०१८ मध्ये मलेशियात होणार आहे. ही स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल.

सहभागी देश[संपादन]

संघ पात्रता
युगांडाचा ध्वज युगांडा २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ५व्या स्थानावर
मलेशियाचा ध्वज मलेशिया २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ६व्या स्थानावर
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार मध्ये ३ऱ्या स्थानावर
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार मध्ये ४थ्या स्थानावर
जर्सीचा ध्वज जर्सी २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाच मध्ये १ल्या स्थानावर
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाच मध्ये २ऱ्या स्थानावर

संघ[संपादन]

युगांडाचा ध्वज युगांडा
प्रशिक्षक:
मलेशियाचा ध्वज मलेशिया
प्रशिक्षक:
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
प्रशिक्षक: जेरेमी ब्रे
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
प्रशिक्षक:
जर्सीचा ध्वज जर्सी
प्रशिक्षक:
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
प्रशिक्षक: शेन डेट्स

गुणतालिका[संपादन]

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती
युगांडाचा ध्वज युगांडा 0 0 0 +१.१७५
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क 0 0 0 +0.३४९
मलेशियाचा ध्वज मलेशिया 0 0 0 +0.३२२
जर्सीचा ध्वज जर्सी 0 0 0 +0.0४४
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू 0 0 0 -0.६७७
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा 0 0 0 -0.0६५

साखळी सामने[संपादन]

२९ एप्रिल २०१८
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
२०८ (४९.३ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१९९ (४९.१ षटके)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी

२९ एप्रिल २०१८
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२०९ (४७.५ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२१२/२ (४१.५ षटके)
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८ गडी आणि ४९ चेंडू राखून विजयी
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
  • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी

२९ एप्रिल २०१८
०९:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१०४ (३६ षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
१०५/३ (३१.१ षटके)
जर्सीचा ध्वज जर्सी ७ गडी आणि ११३ चेंडू राखून विजयी
युकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नार
  • नाणेफेक : जर्सी, गोलंदाजी

३० एप्रिल २०१८
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१९६ (४३.५ षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१७९ (४९.३ षटके)
  • नाणेफेक : व्हानुआतु, गोलंदाजी

३० एप्रिल २०१८
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
२३८/६ (५० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
११४/३ (२१.५ षटके)
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ७ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी (ड/लु)
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
  • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी
  • पावसामुळे डेन्मार्कला २३ षटकात ११४ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

३० एप्रिल २०१८
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२४९/५ (५० षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
६० (२१.४ षटके)
  • नाणेफेक : बर्म्युडा, गोलंदाजी

२ मे २०१८
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२४२ (४९.२ षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
१८४ (४२.५ षटके)
  • नाणेफेक : जर्सी, गोलंदाजी

२ मे २०१८
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२२२/८ (५० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१४१ (४७ षटके)
  • नाणेफेक : व्हानुआतु, गोलंदाजी

२९ एप्रिल २०१८
०९:३०
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१७९ (४९ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१४६ (४५.३ षटके)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी

अंतिम सामना[संपादन]

संघाची अंतिम स्थिती[संपादन]