इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१७-१८
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड
Flag of England.svg
इंग्लंड
तारीख २५ फेब्रुवारी २०१८ – ३ एप्रिल २०१८
संघनायक केन विल्यमसन
टिम साउदी (२रा ए.दि.)
आयॉन मॉर्गन (ए.दि.)
ज्यो रूट (कसोटी)
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका

इंग्लंड फेब्रुवारी मध्ये २ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करणार आहे. हा दौरा ट्रान्स-टास्मॅन तिरंगी मालिकानंतर लागोलाग होणार आहे.[१] ऑगस्ट २०१७ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने ईडन पार्कवरची कसोटी दिवस-रात्र खेळविण्याचा निर्णय घेतला.[२]

संघ[संपादन]

एकदिवसीय मालिका कसोटी मालिका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[३] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[४]

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

२५ फेब्रुवारी २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८४/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२८७/७ (४९.२ षटके)
जोस बटलर ७९ (६५)
मिचेल सॅंटनर २/५४ (१० षटके)
रॉस टेलर ११३ (११६)
बेन स्टोक्स २/४३ (८ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: शॉन हेग (न्यू) आणि रुचिरा पलियागुरूगे (श्री)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
 • रॉस टेलर (न्यू) एकदिवसीय सामन्यात ७,००० धावा करणारा न्यू झीलंडचा तिसरा फलंदाज ठरला.
 • टॉम लेथम (न्यू) ने २,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.
 • क्रिस वोक्स (इं) याने १००वा एकदिवसीय बळी घेतला.


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

२८ फेब्रुवारी २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२३ (४९.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२५/४ (३७.५ षटके)
मिचेल सॅंटनर ६३* (५२)
मोईन अली २/३३ (१० षटके)
बेन स्टोक्स ६३* (७४)
ट्रेंट बोल्ट २/४६ (८ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी आणि ७१ चेंडू राखून विजयी
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: बेन स्टोक्स (इंग्लंड)


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

३ मार्च २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३०/८ (५० षटके)
आयॉन मॉर्गन ४८ (७१)
इश सोधी ३/५३ (१० षटके)
केन विल्यमसन ११२* (१४३)
मोईन अली ३/३६ (१० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ धावांनी विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि रूचिरा पलियागुरूगे (श्री)
सामनावीर: मोईन अली (इंग्लंड)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
 • केन विल्यमसन (न्यू) ५,००० एकदिवसीय धावा जलदगतीने पूर्ण करणारा न्यू झीलंडचा पहिलाच तर जगातला पाचवा खेळाडू ठरला.


४था एकदिवसीय सामना[संपादन]

७ मार्च २०१८
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३३५/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३३९/५ (४९.३ षटके)
जॉनी बेअरस्टो १३८ (१०६)
इश सोधी ४/५८ (१० षटके)
रॉस टेलर १८१* (१४७)
टॉम कुरन २/५७ (८.३ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन
पंच: शॉन हेग (न्यू) आणि रॉड टकर (ऑ)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.


५वा एकदिवसीय सामना[संपादन]


दौरा सामना[संपादन]

प्रथम श्रेणी तीनदिवसीय सराव सामना : न्यू झीलंड एकादश वि इंग्लंड[संपादन]


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]


२री कसोटी[संपादन]


संदर्भ[संपादन]

 1. ^ "भविष्यातील क्रिकेट दौरे" (PDF).
 2. ^ "ईडन पार्क पहिली दिवस-रात्र आयोजित करण्यासाठी सज्ज".
 3. ^ "इंग्लंड संघ: एकदिवसीय मालिका".
 4. ^ "इंग्लंड संघ: कसोटी मालिका".