नेपाळ क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेपाळ क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१८
नेदरलँड्स
नेपाळ
तारीख १ – ३ ऑगस्ट २०१८
संघनायक पीटर सीलार पारस खडका
एकदिवसीय मालिका

नेपाळ क्रिकेट संघ सध्या दोन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जुलै २०१८ मध्ये नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहे.[१] नेपाळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने मार्च २०१८ मध्ये एकदिवसीय श्रेणी बहाल केली.[२]

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१ ऑगस्ट २०१८
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१८९ (४७.४ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३४ (४१.५ षटके)
मायकेल रिप्पन ५१ (७६)
पारस खडका ४/२६ (१० षटके)
ग्यानेंद्र मल्ल ५१ (६१)
पीटर सीलार ३/२० (९ षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ५५ धावांनी विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: मायकेल रिप्पन (नेदरलँड्स)


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

३ ऑगस्ट २०१८
११:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२१६ (४८.५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२१५ (५० षटके)
सोमपाल कामी ६१ (४६)
फ्रेड क्लासेन ३/३८ (१० षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ १ धावेनी विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: हुब जानसेन (नेदरलँड्स) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: सोमपाल कामी (नेपाळ)


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

  1. ^ "नेपाळ खेळणार आपला पहिलावहिला एकदिवसीय सामना नेदरलँड्सविरूध्द".
  2. ^ "नेपाळला एकदिवसीय दर्जा".