वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९
Appearance
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९ | |||||
इंग्लंड महिला | वेस्ट इंडीज महिला | ||||
तारीख | ६ – २५ मे २०१९ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲमी जोन्स (१८९) | चेडन नेशन (६६) | |||
सर्वाधिक बळी | कॅथरेन क्रॉस (५) सोफी एसलस्टोन (५) |
हेली मॅथ्यूस (७) | |||
मालिकावीर | ॲमी जोन्स (इंग्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डॅनियेल वायट (८१) | स्टेसी-ॲन किंग (४३) | |||
सर्वाधिक बळी | कॅथेरिन ब्रंट (२) लिन्से स्मिथ (२) |
शमिलिया कॉनेल (१) ॲफी फ्लेचर (१) चिनेले हेन्री (१) हेली मॅथ्यूस (१) |
वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जून २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविण्यात येणार आहे.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
वेस्ट इंडीज
११० (३६ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- टॅमी बोमाँटचे (इं) २००० महिला एकदिवसीय धावा पूर्ण.
- इंग्लंड महिलांच्या वेस्ट इंडीजविरूद्ध महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावा.
- धावांच्या बाबतीत इंग्लंड महिलांचा एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजवरील मोठा विजय.
- गुण : इंग्लंड महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०
२रा सामना
[संपादन]वि
|
वेस्ट इंडीज
८७/६ (२८ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- लॉरा मार्शचा (इं) १००वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- गुण : इंग्लंड महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०
३रा सामना
[संपादन]वि
|
वेस्ट इंडीज
१३१ (३७.४ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला आणि वेस्ट इंडीज महिलांना २६७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- ब्रेयोनी स्मिथ (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- गुण : इंग्लंड महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द केला गेला.
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.