एम.सी.सी. त्रिकोणी मालिका, २०१८
Appearance
(२०१८ एम.सी.सी त्रिकोणी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
| एम.सी.सी. त्रिकोणी मालिका, २०१८ | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| ||||||
| संघ | ||||||
| संघनायक | ||||||
| महेला जयवर्धने | पीटर सीलार | पारस खडका | ||||
२०१८ एम.सी.सी त्रिकोणी मालिका ही एक टी२० क्रिकेट स्पर्धा २९ जुलै २०१८ रोजी इंग्लंड येथे होणार आहे. नेपाळ, नेदरलँड्स हे देश तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लब संघ ह्यात सामील होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर येथे होतील.
गुणफलक
[संपादन]सामने
[संपादन]१ली टी२०
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : एमसीसी, गोलंदाजी
- टी२० पदार्पण : काशीफ अली, डॅनिएल डाउथवेट (एमसीसी), हिडे ओवरडिज्क आणि ॲन्टोनिअस स्टाल (ने)
२री टी२०
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : एमसीसी, गोलंदाजी
- टी२० पदार्पण : टॉम स्मिथ (एमसीसी), ललित भंडारी, रोहित कुमार, अनिल शाह आणि आरिफ शेख (नेपाळ)
३री टी२०
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : दिपेंद्र सिंग ऐरी, ललित राजबंशी, अनिल शाह, आरिफ शेख (नेपाळ) आणि हिडे ओवरडिज्के (ने)
- या सामन्याला पूर्ण आंतरराष्ट्रीय टी२०चा दर्जा होता.