मॅकलीन पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅकलिन पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅकलीन पार्क हे न्यू झीलंडच्या नेपियर शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील.

येथे रग्बीचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले जातात.