दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांचा श्रीलंका दौरा, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांचा श्रीलंका दौरा, २०१८
Flag of Sri Lanka.svg
श्रीलंका
Flag of South Africa.svg
दक्षिण आफ्रिका
तारीख ७ जुलै – १४ ऑगस्ट २०१८
संघनायक सुरंगा लकमल (कसोटी)
ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूस(ए.दि.)
फाफ डू प्लेसी (कसोटी, पहिले तीन ए.दि.)
क्विंटन डी कॉक (शेवटचे दोन ए.दि.)
ज्यॉं-पॉल डुमिनी (टी२०)
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा दिमुथ करुणारत्ने (३५६) फाफ डू प्लेसी (१०५)
सर्वाधिक बळी दिलरुवान परेरा (१६) केशव महाराज (१६)
मालिकावीर दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका)
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूस (२३५) ज्यॉं-पॉल डुमिनी (२२७)
सर्वाधिक बळी अकिला धनंजय (१५) लुंगी न्गिडी (१०)
मालिकावीर ज्यॉं-पॉल डुमिनी (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका

सराव सामने[संपादन]

दोन दिवसीय सराव सामना : श्रीलंका अध्यक्षीय एकादश वि. दक्षिण आफ्रिका[संपादन]

७-८ जुलै २०१८
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२८७ (७८.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३३८ (७३.५ षटके)
ॲंजेलो मॅथ्यूज ९२ (१२४)
तब्रैझ शाम्सी ५/४५ (१३.२ षटके)
फाफ डू प्लेसी ७९ (८५)
वनिंदु हसरंगा ३/७२ (१४ षटके)
 • नाणेफेक : श्रीलंका अध्यक्षीय एकादश, फलंदाजी
 • प्रत्येकी १५ खेळाडू. (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)


लिस्ट-अ सराव सामना : श्रीलंका अध्यक्षीय एकादश वि. दक्षिण आफ्रिका[संपादन]

२६ जुलै २०१८
०९:१५
धावफलक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२९३ (४९.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३० (४४.१ षटके)
इसुरू उदाना ५३ (५२)
विल्ल्म मल्डर ३/१२ (४.१ षटके)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • प्रत्येकी १५ खेळाडू. (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१२-१६ जुलै २०१८[n १]
धावफलक
वि
२८७ (७८.४ षटके)
दिमुथ करुणारत्ने १५८* (२२२)
कागिसो रबाडा ४/५० (१४ षटके)
१२६ (५४.३ षटके)
फाफ डू प्लेसी ४९ (८८)
दिलरुवान परेरा ४/४६ (२३ षटके)
१९० (५७.४ षटके)
दिमुथ करुणारत्ने ६० (८०)
केशव महाराज ४/५८ (२० षटके)
७३ (२८.५ षटके)
व्हर्नॉन फिलान्डर २२* (३८)
दिलरुवान परेरा ६/३२ (१४ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २७८ धावांनी विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका)
 • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
 • डीन एल्गार (द.अ.) आणि दिमुथ करुणारत्ने (श्री) यांचा ५०वा कसोटी सामना.[१]
 • कुशल मेंडिसने (श्री) २,००० कसोटी धावा पुर्ण केल्या.[२]
 • दिमुथ करुणारत्ने (श्री) आंतरराष्ट्रीय कसोटीत बॅट कॅरी करणारा श्रीलंकेचा ४था फलंदाज ठरला.[३]
 • दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाची धावसंख्या श्रीलंकेतील कसोटीतील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.[४]
 • कागिसो रबाडा (द.अ.) कसोटीत १५० बळी घेणारा सर्वात तरुण खेळाडू बनला.[५]
 • डेल स्टेन (द.अ.) दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटीत संयुक्त-सर्वोच्च बळी घेणारा गोलंदाज ठरला. (४२१)[६]
 • दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातील धावसंख्या क्रिकेट मध्ये पुन्ह: प्रवेशानंतरची सर्वात निचांकी धावसंख्या होय, तसेच कसोटीतील सर्वात निचांकी धावसंख्या..[७]


२री कसोटी[संपादन]

२०-२४ जुलै २०१८[n १]
धावफलक
वि
३३८ (१०४.१ षटके)
धनंजय डी सिल्वा ६० (१०९)
केशव महाराज ९/१२९ (४१.१ षटके)
१२४ (३४.५ षटके)
फाफ डू प्लेसी ४८ (५१)
अकिला धनंजय ५/५२ (१३ षटके)
२७५/५घो (८१ षटके)
दिमुथ करुणारत्ने ८५ (१३६)
केशव महाराज ३/१५४ (४० षटके)
२९० (८६.५ षटके)
थेउनिस डि ब्रुइन १०१ (२३२)
रंगना हेराथ ६/९८ (३२.५ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १९९ धावांनी विजयी
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका)

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

२९ जुलै २०१८
१०:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९३ (३४.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९६/५ (३१ षटके)
कुशल परेरा ८१ (७२)
तब्रैझ शाम्सी ४/३३ (८.३ षटके)
ज्यॉं-पॉल डुमिनी ५३* (३२)
अकिला धनंजय ३/५० (१० षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी आणि ११४ चेंडू राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि रूचिरा पल्लियागुरुगे (श्री)
सामनावीर: तब्रैझ शाम्सी (दक्षिण आफ्रिका)


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१ ऑगस्ट २०१८
०२:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४४/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४६/६ (४२.५ षटके)
क्विंटन डी कॉक ८७ (७८)
अकिला धनंजय ३/६० (१० षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: रनमोरे मार्टिनेझ (श्री) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)

३रा एकदिवसीय सामना[संपादन]

५ ऑगस्ट २०१८
०२:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३६३/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८५ (४५.२ षटके)
धनंजय डी सिल्वा ८४ (६६)
लुंगी न्गिदी ४/५७ (८.२ षटके)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
 • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : रीझा हेन्ड्रीक्स (द.आ.)
 • रीझा हेन्ड्रीक्स (द.आ.) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पणात शतक ठोकणारा दक्षिण आफ्रिकेचा तिसरा तर जगातला १४वा फलंदाज ठरला.
 • दक्षिण अफ्रिकेची आंतरराष्ट्रीय एकदावसीय सामन्यात श्रीलंकेतील सर्वोच्च धावसंख्या.

४था एकदिवसीय सामना[संपादन]

८ ऑगस्ट २०१८
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३०६/७ (३९ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८७/९ (२१ षटके)
हाशिम आमला ४० (२३)
सुरंगा लकमल ३/४६ (५ षटके)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला
 • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : ज्युनिअर डाला (द.आ.)
 • क्विंटन डी कॉकने (द.आ.) एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रथमच नेतृत्व केले, तर त्याचे ४००० एकदिवसीय धावा पुर्ण.
 • ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूसचा (श्री) २००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • कुशल परेराचे (श्री) २००० एकदिवसीय धावा.


५वा एकदिवसीय सामना[संपादन]

१२ ऑगस्ट २०१८
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९९/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२१ (२४ षटके)
क्विंटन डी कॉक ५४ (५७)
अकिला धनंजय ६/२९ (९ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १७८ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि रूचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: अकिला धनंजय (श्रीलंका)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
 • एकदिवसीय सामन्यांत दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेविरूध्दची निचांकी धावसंख्या.


नोट्स[संपादन]

 1. a b प्रत्येक कसोटी पाच दिवसांची असली तरी पहिल्या कसोटीचा निकाल तिसऱ्या दिवशी व दुसऱ्या कसोटीचा निकाल चौथ्या दिवशी लागला.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "श्रीलंका वि दक्षिण अफ्रिका २०१८, कसोटी मालिका – सांख्यिकी पूर्वावलोकन".
 2. ^ "हेरथ, करुणारत्ने यांची कडवी झुंज".
 3. ^ "दिमुथ करुणारत्ने बॅट कॅरी करणारा श्रीलंकेचा ४था फलंदाज ठरला".
 4. ^ "श्रीलंकेनी दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात १२६ धावांत गुंडाळले".
 5. ^ "१५० कसोटी बळी घेणारा रबाडा ठरला सर्वात तरुण खेळाडू".
 6. ^ "स्टेन ने केली पोलॉकची बरोबरी".
 7. ^ "श्रीलंका २७८ धावांनी विजयी, अफ्रिकेला ७३ धावांत चिरडले".
 8. ^ "महाराजच्या ८ बळींमुळे श्रीलंकेची धडपड".
 9. ^ "हाशिम आमला ठरला दक्षिण आफ्रिकेचा ९००० कसोटी धावा करणारा तिसरा फलंदाज".
 10. ^ "केशव महाराजचा धडाका, दुसऱ्या कसोटीत घेतले दहा बळी".
 11. ^ "क्विंटन डी कॉक १५० कसोटी बळी जलदगतीने घेणारा यष्टीरक्षक बनला".
 12. ^ "डि ब्रुइनचे शतक व्यर्थ, दक्षिण आफ्रिका भारतीय उपखंडात चारीमुंड्या चित".
 13. ^ "अफ्रिकेने पहिला सामना जिंकत एकदिवसीय मालिकेत घेतली आघाडी".
 14. ^ "रबाडाचा ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, "मी जवाबदारी घेतो परंतु मी कर्णधार नाही"- रबाडा".


बाह्य दुवे[संपादन]