बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०१८
Appearance
(बांग्लादेश क्रिकेट संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये, २०१८ या पानावरून पुनर्निर्देशित)
बांग्लादेश क्रिकेट संघ वेस्ट इंडीज आणि अमेरिकेमध्ये | |||||
वेस्ट इंडीज | बांग्लादेश | ||||
तारीख | २८ जून – ५ ऑगस्ट २०१८ | ||||
संघनायक | जेसन होल्डर | शाकिब अल हसन (कसोटी) मशरफे मोर्ताझा (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका |
बांगलादेश क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट २०१८ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचे दोन सामने फ्लोरिडात खेळविण्यात आले. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-० ने जिंकली. बांगलादेशने एकदिवसीय व ट्वेंटी२० मालिका दोन्ही २-१ अश्या जिंकल्या.
सराव सामने
[संपादन]दोन-दिवसीय सामना : वेस्ट इंडीज अध्यक्षीय एकादश वि. बांगलादेश
[संपादन]५० षटकांचा सामना : वेस्ट इंडीज विद्यापीठ उप-प्राचार्य एकादश वि. बांगलादेश
[संपादन]वेस्ट इंडीज विद्यापीठ उप-प्राचार्य एकादश
२२७/९ (५० षटके) |
वि
|
|
- नाणेफेक : वेस्ट इंडीज विद्यापीठ उप-प्राचार्य एकादश, फलंदाजी.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]४-८ जुलै २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- अबू जायेद (बां) याने कसोटी पदार्पण केले.
- बांगलादेशची कसोटीमधील सर्वात निचांकी धावसंख्या.
२री कसोटी
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- तमिम इक्बाल आणि शाकिब अल हसन यांची २०७ धावांची भागीदारी ही बांगलादेशकरता दुसऱ्या गड्यासाठी केलेली सर्वोत्तम तर एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजविरूद्ध कोणत्याही गड्यासाठी केलेली सर्वोत्तम भागीदारी आहे.
- तमिम इक्बालने (बां) बांगलादेशतर्फे खेळताना एकदिवसीय सामन्यात सर्वात धिम्या गतीने शतक बनविले (१४६ चेंडूत).
- वेस्ट इंडीजविरूद्ध वेस्ट इंडीजमध्येच एकदिवसीय सामन्यातील बांगलादेशची सर्वोच्च धावसंख्या.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
- शिमरॉन हेटमायर (विं) वेस्ट इंडीज मध्ये एकदिवसीय शतक करणारा युवा खेळाडू ठरला.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- तमिम इक्बालने (बां) वेस्ट इंडीजविरूद्ध मध्ये एकदिवसीय मालिकेत कोणत्याही फलंदाजाने सर्वाधिक धावा केलया.
- बांगलादेशचा वेस्ट इंडीजविरूद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या. त्यांनी १ल्या सामन्यात त्यांचाच केलेला विक्रम मोडला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- पावसामुळे वेस्ट इंडीजला ११ षटकांत ९१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.