अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८
Appearance
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८ | |||||
आयर्लंड | अफगाणिस्तान | ||||
तारीख | २० – ३१ ऑगस्ट २०१८ | ||||
संघनायक | गॅरी विल्सन (टी२०) विल्यम पोर्टरफील्ड(ए.दि.) |
असघर स्तानिकझाई | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गॅरी विल्सन (६५) | हजरतुल्लाह झझई (१५६) | |||
सर्वाधिक बळी | पीटर चेस (४) | रशीद खान (७) | |||
मालिकावीर | हजरतुल्लाह झझई (अफगाणिस्तान) | ||||
२०-२० मालिका |
अफगाणिस्तान क्रिकेट संघ २०-३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान ३ टी२० व ३ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर गेला होता.
टी२० मालिका
[संपादन]१ली टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
- हजरतुल्लाह झझईने (अ) अफगाणिस्तानतर्फे टी२०तील जलद अर्धशतक केले. (२२ चेंडू)
२री टी२०
[संपादन]
३री टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही
- आदल्यादिवशी रात्रभर पडलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- हा अफगाणिस्तानचा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- मोहम्मद नबी (अ) अफगाणिस्तानतर्फे १०० एकदिवसीय सामने खेळणारा अफगाणिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला.
- नजीबुल्लाह झदरानच्या (अ) १,००० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी