आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८
[[Image:आयसीसी विश्व क्रिकेत लीग विभाग दोन, २०१८, नामिबिया.jpg|200px]]
आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ चा अधिकृत लोगो
तारीख ८ – १५ फेब्रुवारी २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार लिस्ट-अ
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान नामिबिया ध्वज नामिबिया
विजेते संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सहभाग
सामने १८
मालिकावीर संदीप लामिछाने (नेपाळ)
सर्वात जास्त धावा नेपाळ पारस खडका (२४१)
सर्वात जास्त बळी नेपाळ संदीप लामिछाने (१७)
ओमान बिलाल खान (१७)
२०१५ (आधी) (नंतर) २०१९

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारी २०१८ मध्ये नामिबियात होणार आहे. ह्या स्पर्धेचा विजेता व उपविजेता संघ मार्च मध्ये झिम्बाब्वे येथे होणार्या क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ साठी पात्र ठरतील.

पात्र संघ[संपादन]

संघ पात्रता
ओमानचा ध्वज ओमान आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१७ चे विजेते
कॅनडाचा ध्वज कॅनडा आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१७ चे उपविजेते
केनियाचा ध्वज केनिया २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
नेपाळचा ध्वज नेपाळ २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
नामिबियाचा ध्वज नामिबिया २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले

संघ[संपादन]

कॅनडाचा ध्वज कॅनडा
प्रशिक्षक: इंगलटन लिबर्ड
केनियाचा ध्वज केनिया
प्रशिक्षक:थॉमस ओडोयो
नामिबियाचा ध्वज नामिबिया
प्रशिक्षक: दयानंद ठाकूर
नेपाळचा ध्वज नेपाळ
प्रशिक्षक: जगत टमटा
ओमानचा ध्वज ओमान
प्रशिक्षक: दुलिप मेंडीस
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रशिक्षक: रसेल डॉमिंगो

गुणतालिका[संपादन]

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती स्पर्धेनंतरची स्थिती
नेपाळचा ध्वज नेपाळ 0 0 0 -०.१२४ अंतिम सामन्यात भेटले व क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ स्पर्धेसाठी पात्र ठरले
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती 0 0 0 +१.०३४
कॅनडाचा ध्वज कॅनडा 0 0 0 +०.८६७ ३ऱ्या स्थानाच्या सामन्यात भेटले
नामिबियाचा ध्वज नामिबिया 0 0 0 +०.५६६
ओमानचा ध्वज ओमान 0 0 0 -०.५०८ ५व्या स्थानाकरता खेळले आणि आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ मध्ये ढकलले गेले.
केनियाचा ध्वज केनिया 0 0 0 0 0 -१.८३४

साखळी सामने[संपादन]

८ फेब्रुवारी २०१८
०९:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
३०९/८ (५० षटके)
वि
केनियाचा ध्वज केनिया
९१ (३२.४ षटके)
  • नाणेफेक : केनिया, गोलंदाजी

८ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१३८ (३४.२ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३९/९ (४९.२ षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ १ गडी राखून विजयी.
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
  • रोहित कुमार (नेपाळ) याने लिस्ट - अ पदार्पण केले.

८ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
१०६ (२७.४ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१०८/२ (१५.४ षटके)

९ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२०९ (४९.२ षटके)
वि
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी

९ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१३८ (४६ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१३९/४ (३५.१ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ६ गडी राखून विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी

९ फेब्रुवारी २०१८ (१० फेब्रुवारी ला ढकलली)
०९:३०
धावफलक
केनिया Flag of केनिया
८३ (३८.५ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१५/० (५ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : नामिबिया, गोलंदाजी
  • ९ फेब्रुवारी ला मैदान ओलं असल्यामुळे सामना १० फेब्रुवारी ला खेळविण्यात आला.
  • राखीव दिवशी पण पावसामुळे सामना निकाली लागला नाही. जर ११ आणि १२ फेब्रुवारीचे सामने जर निकाली लागले, तर हा सामना १३ फेब्रुवारी रोजी परत खेळविण्यात येईल.

११ फेब्रुवारी २०१८
०९:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१६४ (४८.५ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१६५/८ (४९.४ षटके)
  • नाणेफेक : नामिबिया, गोलंदाजी

११ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१८६ (४९.२ षटके)
वि
केनियाचा ध्वज केनिया
१२७ (३९.१ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ५९ धावांनी विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : केनिया, गोलंदाजी

११ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
११५/६ (२८.५ षटके)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केनिया Flag of केनिया
१७७/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१७८/७ (५० षटके)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
वि
ओमानचा ध्वज ओमान
११३ (३६.५ षटके)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२६८/८ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२५१/८ (५० षटके)
  • नाणेफेक : कॅनडा, गोलंदाजी

१३ फेब्रुवारी २०१८
०९:३०
Scorecard
केनिया Flag of केनिया
११० (३०.१ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१११/२ (१६ षटके)
  • नाणेफेक : केनिया, फलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१९४/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१९५/९ (५० षटके)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२४७/६ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२२८ (४९.४ षटके)
  • नाणेफेक : नामिबिया,गोलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केनिया Flag of केनिया
२०० (४९.५ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१८४/८ (४१.१ षटके)
  • नाणेफेक : ओमान,गोलंदाजी
  • पावसामुळे ओमानला ४२ षटकांत १८३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.


प्लेऑफ[संपादन]

५व्या स्थानासाठी सामना[संपादन]

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केनिया Flag of केनिया
२५३ (४९.५ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२५७/५ (४७ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ५ गडी आणि १८ चेंडू राखून विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
  • लिस्ट - अ पदार्पण : नजीम खुशी (ओ)


३ऱ्या स्थानासाठी सामना[संपादन]

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२४७/४ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१९८ (४७.५ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ४९ धावांनी विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी


अंतिम सामना[संपादन]

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२७७/४ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२७०/८ (५० षटके)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी


संघांची अंतिम स्थिती[संपादन]

स्थान संघ स्थिती
१ले संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ साठी पात्र
२रे नेपाळचा ध्वज नेपाळ
३रे कॅनडाचा ध्वज कॅनडा विभाग दोन मध्येच राहिले.
४थे नामिबियाचा ध्वज नामिबिया
५वे ओमानचा ध्वज ओमान आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ मध्ये ढकलले
६वे Flag of Kenya.svg केन्या

हे ही पहा[संपादन]