२०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिप या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१४-१६ आय.सी.सी. महिला चँपियनशीप
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान विविध

२०१४-१६ आय.सी.सी. महिला चँपियनशीप ही आठ देशांदरम्यान सध्या चालु असलेली क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धेच्या शेवटी अव्वल चार संघ २०१७ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील. तळाचे चार संघ विश्वचषकाच्या इतर चार जागांसाठी २०१७ विश्वचषक पात्रता स्पर्धेत इतर सहा संघासोबत पात्रता सामने खेळतील.[१][२] जेव्हा मालिकेमध्ये चार किंवा जास्त एकदिवसीय सामने खेळवले जातील तेव्हा फक्त पहिले तीनच चँपियनशीपसाठी विचारात घेतले जातील.[३]

संघ[संपादन]

स्पर्धेमध्ये खालील संघ सहभागी झाले आहेत:

निकाल[संपादन]

सामन्यांचे निकाल खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक फेरीदरम्यान प्रत्येक संघ इतर संघांसोबत तीन वेळा खेळेल.[४]

फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक निकाल

जून – ऑक्टोबर २०१४

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २१ ऑगस्ट २०१४ ३–०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत २१ ऑगस्ट २०१४ २–०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२ सप्टेंबर २०१४ ३–०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५ ऑक्टोबर २०१४ १–१
नोव्हेंबर – फेब्रुवारी २०१४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ११ नोव्हेंबर २०१४ ३–०
भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २४ नोव्हेंबर २०१४ १–२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०९ जानेवारी २०१५ ३-०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११ फेब्रुवारी २०१५ २–१
मार्च – ऑगस्ट २०१५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३ मार्च २०१५ १–२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १५ मे २०१५ १–२
भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २८ जून २०१५ १–२
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २१ जुलै २०१५ १–२
ऑक्टोबर २०१५ – फेब्रुवारी २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १८ ऑक्टोबर २०१५ ३–०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ नोव्हेंबर २०१५ ३–०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत २ फेब्रुवारी २०१६ २–१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ फेब्रुवारी २०१६ १–२
फेब्रुवारी – जुलै २०१६ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५ फेब्रुवारी २०१६ ३–०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २० फेब्रुवारी २०१६ १-२
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २४ फेब्रुवारी २०१६ १–२
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २० जून २०१६ ३–०
ऑगस्ट – ऑक्टोबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १८ सप्टेंबर २०१६ ०–३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ ऑक्टोबर २०१६ १–२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४ ऑक्टोबर २०१६ १–२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत नोंद पहा ३-०
ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१६ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० नोव्हेंबर २०१६ ३-०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ नोव्हेंबर २०१६ ०-३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १३ नोव्हेंबर २०१६ ३-०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १८ नोव्हेंबर २०१६ ३-०

नोंद: सहाव्या फेरीतील सामने भारत आणि पाकिस्तान दरम्यान ऑक्टोबर २०१६ मध्ये होणार होते.[५] ९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत, हे सामने होतील किंवा नाही ह्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.[६] २३ नोव्हेंबर २०१६ रोजी आयसीसी तांत्रिक समितीने निर्णय दिला की भारतीय महिला संघाने सर्व सामने गमावले आहेत आणि पाकिस्तानला गुण दिले गेले.[७] पाकिस्तानला प्रत्येक सामन्यासाठी २ गुण दिले गेले, त्याशिवाय असे मानले गेले की भारतीय संघाने ५० षटकांमध्ये एकही धाव केली नाही आणि त्यानुसार निव्वळ धावगती मोजली गेली.[८]

गुणफलक[संपादन]

संघ[९] सा वि नेरर गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (Q) २१ १८ +०.९८१ ३६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (Q) २१ १४ +१.०४७ २९
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (Q) २१ १३ +०.४४१ २६
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (Q) २१ ११ १० +०.१२८ २२
भारतचा ध्वज भारत* (q) २१ ११ -०.४८८ १९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (q) २१ १२ –०.२३५ १७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान* (q) २१ १२ –१.१२० १४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (q) २१ १८ –१.५३८

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "आयसीसी महिला चँपियनशीपबद्दल माहिती". आयसीसी (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "विश्वचषक २०१७: महिला चँपियनशीपमध्ये ठरणार पात्रता". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी महिला चँपियनशीपमध्ये भारत आणि न्यू झीलंडचे लक्ष्य वरती जाण्यावर". आयसीसी (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2015-06-30. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "पहिली आयसीसी महिला चँपियनशीप ऑगस्टमध्ये सुरू होणार". आयसीसी (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2015-07-08. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "भारत-पाकिस्तान महिला मालिकेविषयी साशंकता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "यंग इंडिया सीक गेम टाईम विथ आय ऑन वर्ल्ड कप". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "यसीसी तांत्रिक समितीने निर्णय – आयसीसी महिला चँपियनशीप २०१४-१६, ६वी फेरी, भारत वि पाकिस्तान". आयसीसी (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-11-23. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "पाकिस्तान महिला संघाला भारताविरुद्ध न खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी पूर्ण गुण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "आयसीसी महिला चँपियनशीप गुणफलक". इएसपीएन क्रिकइन्फो (स्पोर्टस् मिडीया) (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "ICC Women's Championship — Standings". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-11-26. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "ICC Women's Championship 2014 to 2016/17 Table". क्रिकआर्काइव्ह (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]