इंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९
आयर्लंड
इंग्लंड
तारीख ३ मे – २०१९
संघनायक विल्यम पोर्टरफिल्ड आयॉन मॉर्गन
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा पॉल स्टर्लिंग (३३) बेन फोक्स (६१)
सर्वाधिक बळी जोशुआ लिटल (४) लियाम प्लंकेट (४)

इंग्लंड क्रिकेट संघ ३ मार्च रोजी एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. ही मालिका आयर्लंडच्या जुलै २०१९मध्ये इंग्लंडमधील कसोटी दौऱ्याआधी होईल.

एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना[संपादन]

३ मार्च २०१९
१०:४५
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९८ (४३.१ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९९/६ (४२ षटके)
बेन फोक्स ६१* (७६)
जोशुआ लिटल ४/४५ (८ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी.
द व्हिलेज, डब्लिन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि पॉल रेनॉल्ड्स (आ)
सामनावीर: बेन फोक्स (इंग्लंड)