Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख ६ – १८ मार्च
संघनायक मिताली राज मेग लॅनिंग
एकदिवसीय मालिका

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ मार्च २०१८ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याकरिता भारतचा दौरा करणार आहे. मालिकेतले सामने २०१७-२० महिला अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविले जातील.

एकदिवसीय मालिका
भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

दौरा सामने

[संपादन]

१ला ५० षटकांचा सराव सामना

[संपादन]
६ मार्च २०१८
[ धावफलक]
वि
भारत भारत महिला 'अ'
९२ (२९.५ षटके)
बेथ मुनी ११५ (८३)
सारिका कोळी ३/६७ (८ षटके‌)
अनुजा पाटील १६ (१६)
मेगन शुट ३/२४ (२.५ षटके)
  • नाणेफेक : भारत महिला 'अ', गोलंदाजी
  • १४ खेळाडू प्रत्येकी. (११ फलंदाज, ११ गोलंदाज)


२रा ५० षटकांचा सराव सामना

[संपादन]
८ मार्च २०१८
[ धावफलक]
भारत महिला 'अ' भारत
१७० (४६.२ षटके)
वि
मेग लॅनिंग ६३ (५५)
कविता पाटील १/२१ (५ षटके)


महिला एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला म.ए.दि.

[संपादन]
१२ मार्च २०१८
धावफलक
भारत Flag of भारत
२०० (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०२/२ (३२.१ षटके)
पूजा वस्त्रकार ५१ (५६)
जेस जोनासेन ४/३० (१० षटके)
निकोले बोल्टोन १००* (१०१)
शिखा पांडे १/३८ (७ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी आणि १०७ चेंडू राखून विजयी
रिलायन्स स्टेडियम, बडोदा, गुजरात
पंच: जयराम मदनगोपाळ (भा) आणि नितिन पंडित (भा)


२रा म.ए.दि.

[संपादन]
१५ मार्च २०१८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८७/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२७ (४९.२ षटके)
निकोले बोल्टोन ८४ (८८)
शिखा पांडे ३/६१ (१० षटके)
स्म्रिती मंधाना ६७ (५३)
जेस जोनासेन ३/५१ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६० धावांनी विजयी
रिलायन्स स्टेडियम, बडोदा, गुजरात
पंच: अनिल डांडेकर (भा) आणि नंद किशोर (भा)
सामनावीर: निकोले बोल्टोन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी
  • गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , भारत महिला -


३रा म.ए.दि.

[संपादन]
१८ मार्च २०१८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३३२/७ (५० षटके)
वि
एलसा हेली १३३ (११५)
हरमनप्रीत कौर २/५१ (५.३ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी
  • एलसा हेली (ऑ) हिने महिला एकदिवसीय सामन्यातले पहिले शतक पूर्ण केले.