ब्रायन लारा क्रिकेट अकादमी
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | त्रिनिदाद |
स्थापना | २००८ |
आसनक्षमता | १५,००० |
| |
शेवटचा बदल १० जानेवारी २०२२ स्रोत: Cricinfo क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी हे त्रिनिदाद आणि टोबॅगोतील त्रिनिदाद शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. वेस्ट इंडीजचा महान क्रिकेट खेळाडू ब्रायन लारा याचे नाव या मैदानाला देण्यात आले.
हे मैदान मुख्यत: महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. ११ ऑक्टोबर २०१७ रोजी वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने श्रीलंका विरुद्ध या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.