Jump to content

बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८
आयर्लंड महिला
बांगलादेश
तारीख २८ जून – १ जुलै २०१८
संघनायक लॉरा डिलेनी सलमा खातून
२०-२० मालिका

बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जून २०१८ मध्ये ३ मटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहेत.

मटी२० मालिका

[संपादन]

१ला मटी२० सामना

[संपादन]
२८ जून २०१८
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१३४/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३५/६ (२० षटके)
इसोबेल जॉइस ४१ (४१)
जहानआरा आलम ५/२८ (४ षटके)
निगार सुलताना ४६ (३८)
इमर रिचर्डसन २/२० (४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
वाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि ॲलन नील (आ)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी
  • जहानआरा आलम (बां) मटी२०त पाच बळी घेणारी बांग्लादेशची पहिलीच महिला खेळाडू ठरली.[]


२रा मटी२० सामना

[संपादन]
२९ जून २०१८
११:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२४/८ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२५/६ (१९.१ षटके)
सिसिलिया जॉइस ६० (४७)
जहानआरा आलम २/१५ (४ षटके)
शमीमा सुलताना ५२ (४९)
लॉरा डिलेनी २/२१ (४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: अझम बेग (आ) आणि पाटील रेनाॅल्ड (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bangladesh pip Ireland in last-ball thriller".