Jump to content

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१९
स्कॉटलंड
अफगाणिस्तान
तारीख ८ – १० मे २०१९
एकदिवसीय मालिका

अफगाणिस्तान क्रिकेट संघ ८-१० मे २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा करणार आहे. ही मालिका क्रिकेट विश्वचषकाचा सराव व्हावा म्हणून खेळविण्यात येणार आहे. हे दोन्ही देश यापुर्वी क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८मध्ये एकमेकांविरूद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]

२रा सामना

[संपादन]