"जानेवारी ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eml:30 ed znèr |
|||
ओळ ४: | ओळ ४: | ||
== ठळक घटना == |
== ठळक घटना == |
||
=== सतरावे शतक === |
=== सतरावे शतक === |
||
* [[इ.स. १६४९]] - [[इंग्लंड]]चा राजा [[चार्ल्स पहिला, इंग्लंड|चार्ल्स पहिल्या]]चा शिरच्छेद. |
* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[इंग्लंड]]चा राजा [[चार्ल्स पहिला, इंग्लंड|चार्ल्स पहिल्या]]चा शिरच्छेद. |
||
* [[इ.स. १६६१]] - [[ऑलिव्हर क्रॉमवेल]], ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता. |
* [[इ.स. १६६१|१६६१]] - [[ऑलिव्हर क्रॉमवेल]], ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता. |
||
=== अठरावे शतक === |
=== अठरावे शतक === |
||
===एकोणिसावे शतक=== |
===एकोणिसावे शतक=== |
||
* [[इ.स. १८३५]] - [[रिचर्ड लॉरेन्स]] नावाच्या माथेफिरू माणसाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] अध्यक्ष [[अँड्रु जॅक्सन]]चा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले. |
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[रिचर्ड लॉरेन्स]] नावाच्या माथेफिरू माणसाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] अध्यक्ष [[अँड्रु जॅक्सन]]चा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले. |
||
* [[इ.स. १८४७]] - [[कॅलिफोर्निया]]तील येर्बा बॉयना गावाचे [[सान फ्रांसिस्को]] म्हणून पुनर्नामकरण. |
* [[इ.स. १८४७|१८४७]] - [[कॅलिफोर्निया]]तील येर्बा बॉयना गावाचे [[सान फ्रांसिस्को]] म्हणून पुनर्नामकरण. |
||
=== विसावे शतक === |
=== विसावे शतक === |
||
* [[इ.स. १९११]] - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा. |
* [[इ.स. १९११|१९११]] - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा. |
||
* [[इ.स. १९१३]] - इंग्लंडच्या संसदेने [[आयरिश होमरूलचा ठराव]] नामंजूर केला. |
* [[इ.स. १९१३|१९१३]] - इंग्लंडच्या संसदेने [[आयरिश होमरूलचा ठराव]] नामंजूर केला. |
||
* [[इ.स. १९३३]] - [[ऍडॉल्फ हिटलर]] [[जर्मनी]]च्या [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|चान्सेलर]](अध्यक्षपदी). |
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[ऍडॉल्फ हिटलर]] [[जर्मनी]]च्या [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|चान्सेलर]](अध्यक्षपदी). |
||
* [[इ.स. १९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[मजुरो, मार्शल द्वीप]] वर हल्ला केला. |
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[मजुरो, मार्शल द्वीप]] वर हल्ला केला. |
||
* [[इ.स. १९४५]] - दुसरे महायुद्ध - [[गोटेनहाफेन, पोलंड]]हून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन [[कियेल]]ला निघालेले जहाज [[विल्हेम गुस्टलॉफ, जहाज|विल्हेम गुस्टलॉफ]] रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार. |
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - [[गोटेनहाफेन, पोलंड]]हून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन [[कियेल]]ला निघालेले जहाज [[विल्हेम गुस्टलॉफ, जहाज|विल्हेम गुस्टलॉफ]] रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार. |
||
* [[इ.स. १९४८]] - [[नथुराम गोडसे]]ने [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचा]] पिस्तुलाने खून केला. |
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[नथुराम गोडसे]]ने [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचा]] पिस्तुलाने खून केला. |
||
* १९४८ - [[पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ]] [[सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड]] येथे सुरू. |
* १९४८ - [[पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ]] [[सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड]] येथे सुरू. |
||
* [[इ.स. १९६८]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[टेटचा हल्ला]] सुरू. |
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[टेटचा हल्ला]] सुरू. |
||
* [[इ.स. १९७२]] - ब्रिटीश सैनिकांनी [[उत्तर आयर्लंड]]मध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या. |
* [[इ.स. १९७२|१९७२]] - ब्रिटीश सैनिकांनी [[उत्तर आयर्लंड]]मध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या. |
||
* १९७२ - [[पाकिस्तान]]ने [[ब्रिटीश राष्ट्रकुल|ब्रिटीश राष्ट्रकुलातून]] अंग काढून घेतले. |
* १९७२ - [[पाकिस्तान]]ने [[ब्रिटीश राष्ट्रकुल|ब्रिटीश राष्ट्रकुलातून]] अंग काढून घेतले. |
||
* [[इ.स. १९७९]] - [[टोक्यो]]हून निघालेले [[व्हारिग एरलाईन्स]]चे [[बोईंग ७०७-३२३सी]] जातीचे विमान नाहीसे झाले. |
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[टोक्यो]]हून निघालेले [[व्हारिग एरलाईन्स]]चे [[बोईंग ७०७-३२३सी]] जातीचे विमान नाहीसे झाले. |
||
* [[इ.स. १९८९]] - अमेरिकेने [[अफगाणिस्तान]]मधील आपला राजदूतावास बंद केला. |
* [[इ.स. १९८९|१९८९]] - अमेरिकेने [[अफगाणिस्तान]]मधील आपला राजदूतावास बंद केला. |
||
* [[इ.स. १९९४]] - [[पीटर लोको]] बुद्धिबळातील सगळ्यात लहान [[ग्रँडमास्टर, बुद्धिबळ|ग्रँडमास्टर]] झाला. |
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[पीटर लोको]] बुद्धिबळातील सगळ्यात लहान [[ग्रँडमास्टर, बुद्धिबळ|ग्रँडमास्टर]] झाला. |
||
=== एकविसावे शतक === |
=== एकविसावे शतक === |
||
* [[इ.स. २०००]] - [[केन्या एरवेझ फ्लाईट ४३१]] हे [[एरबस ए३१०]] जातीचे विमान [[कोटे द'आयव्हार]] जवळ [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] कोसळले. १६९ ठार. |
* [[इ.स. २०००|२०००]] - [[केन्या एरवेझ फ्लाईट ४३१]] हे [[एरबस ए३१०]] जातीचे विमान [[कोटे द'आयव्हार]] जवळ [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] कोसळले. १६९ ठार. |
||
* [[इ.स. २००२]] - [[भारत|भारतातील]] गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर [[शरदकुमार दीक्षित]] यांना एनआरआय ऑफ द इयर [[इ.स. २००१]] हा पुरस्कार जाहीर. |
* [[इ.स. २००२|२००२]] - [[भारत|भारतातील]] गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर [[शरदकुमार दीक्षित]] यांना एनआरआय ऑफ द इयर [[इ.स. २००१|२००१]] हा पुरस्कार जाहीर. |
||
* [[इ.स. २००५]] - [[इ.स. १९५३]] नंतर [[इराक]]मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका. |
* [[इ.स. २००५|२००५]] - [[इ.स. १९५३|१९५३]] नंतर [[इराक]]मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका. |
||
== जन्म == |
== जन्म == |
||
* [[इ.स. १३३]] - [[मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]]. |
* [[इ.स. १३३|१३३]] - [[मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]]. |
||
* [[इ.स. १८५३]] - [[लेलँड होन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[लेलँड होन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[इ.स. १८८२]] - [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन अध्यक्ष]]. |
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन अध्यक्ष]]. |
||
* [[इ.स. १८९४]] - [[बोरिस तिसरा, बल्गेरिया]]चा राजा. |
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[बोरिस तिसरा, बल्गेरिया]]चा राजा. |
||
* [[इ.स. १९१०]] - [[चिदंबरम् सुब्रमण्यम्]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]]. |
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[चिदंबरम् सुब्रमण्यम्]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]]. |
||
* [[इ.स. १९१३]] - [[डिकी फुलर]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[डिकी फुलर]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[इ.स. १९२७]] - [[ओलोफ पाल्मे]], [[स्वीडन]]चा [[:वर्ग:स्वीडनचे पंतप्रधान|पंतप्रधान]]. |
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ओलोफ पाल्मे]], [[स्वीडन]]चा [[:वर्ग:स्वीडनचे पंतप्रधान|पंतप्रधान]]. |
||
* [[इ.स. १९२९]] - [[ह्यु टेफिल्ड]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[ह्यु टेफिल्ड]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[इ.स. १९३७]] - [[बोरिस स्पास्की]], रशियन बुद्धिबळपटू. |
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[बोरिस स्पास्की]], रशियन बुद्धिबळपटू. |
||
* [[इ.स. १९३९]] - [[अलेहांद्रो टोलेडो]], [[पेरू देश|पेरूचा]] [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]]. |
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[अलेहांद्रो टोलेडो]], [[पेरू देश|पेरूचा]] [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]]. |
||
* [[इ.स. १९४१]] - [[रिचर्ड चेनी]], [[:वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष]]. |
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[रिचर्ड चेनी]], [[:वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष]]. |
||
* [[इ.स. १९४२]] - [[डेव्हिड ब्राउन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[डेव्हिड ब्राउन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[इ.स. १९५१]] - [[ट्रेव्हर लाफलिन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[ट्रेव्हर लाफलिन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[इ.स. १९६१]] - [[रणजित मदुरासिंघे]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[रणजित मदुरासिंघे]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[इ.स. १९६२]] - [[अब्दुल्ला दुसरा, जॉर्डन|अब्दुल्ला दुसरा]], [[जॉर्डन]]चा राजा. |
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[अब्दुल्ला दुसरा, जॉर्डन|अब्दुल्ला दुसरा]], [[जॉर्डन]]चा राजा. |
||
== मृत्यू == |
== मृत्यू == |
||
* [[इ.स. ११८१]] - [[टाकाकुरा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. |
* [[इ.स. ११८१|११८१]] - [[टाकाकुरा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. |
||
* [[इ.स. १६४९]] - [[चार्ल्स पहिला, इंग्लंड]]चा राजा. |
* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[चार्ल्स पहिला, इंग्लंड]]चा राजा. |
||
* [[इ.स. १८६७]] - [[कोमेइ]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. |
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[कोमेइ]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. |
||
* [[इ.स. १९४८]] - [[महात्मा गांधी]]. |
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[महात्मा गांधी]]. |
||
* १९४८ - [[ऑर्व्हिल राइट]], अमेरिकन विमानतंत्रज्ञ. |
* १९४८ - [[ऑर्व्हिल राइट]], अमेरिकन विमानतंत्रज्ञ. |
||
* [[इ.स. १९९६]] - [[गोविंदराव पटवर्धन]], हार्मोनियम व ऑर्गन वादक. |
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[गोविंदराव पटवर्धन]], हार्मोनियम व ऑर्गन वादक. |
||
* [[इ.स. २०००]] - आचार्य [[जनार्दन हरी चिंचाळकर]], मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. |
* [[इ.स. २०००|२०००]] - आचार्य [[जनार्दन हरी चिंचाळकर]], मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. |
||
* [[इ.स. २००१]] - प्रा. [[वसंत कानेटकर]], ज्येष्ठ नाटककार. |
* [[इ.स. २००१|२००१]] - प्रा. [[वसंत कानेटकर]], ज्येष्ठ नाटककार. |
||
* [[इ.स. २००४]] - [[रमेश अणावकर]], प्रसिद्ध गीतकार. |
* [[इ.स. २००४|२००४]] - [[रमेश अणावकर]], प्रसिद्ध गीतकार. |
||
== प्रतिवार्षिक पालन == |
== प्रतिवार्षिक पालन == |
०८:४९, ९ जुलै २०११ ची आवृत्ती
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३० वा किंवा लीप वर्षात ३० वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
- १६४९ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
- १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- १८४७ - कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.
विसावे शतक
- १९११ - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
- १९१३ - इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला.
- १९३३ - ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
- १९४४ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने मजुरो, मार्शल द्वीप वर हल्ला केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - गोटेनहाफेन, पोलंडहून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन कियेलला निघालेले जहाज विल्हेम गुस्टलॉफ रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.
- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.
- १९४८ - पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.
- १९६८ - व्हियेतनाम युद्ध - टेटचा हल्ला सुरू.
- १९७२ - ब्रिटीश सैनिकांनी उत्तर आयर्लंडमध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या.
- १९७२ - पाकिस्तानने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
- १९७९ - टोक्योहून निघालेले व्हारिग एरलाईन्सचे बोईंग ७०७-३२३सी जातीचे विमान नाहीसे झाले.
- १९८९ - अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.
- १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.
एकविसावे शतक
- २००० - केन्या एरवेझ फ्लाईट ४३१ हे एरबस ए३१० जातीचे विमान कोटे द'आयव्हार जवळ अटलांटिक महासागरात कोसळले. १६९ ठार.
- २००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.
- २००५ - १९५३ नंतर इराकमध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.
जन्म
- १३३ - मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस, रोमन सम्राट.
- १८५३ - लेलँड होन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन अध्यक्ष.
- १८९४ - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.
- १९१० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.
- १९१३ - डिकी फुलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९२९ - ह्यु टेफिल्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - बोरिस स्पास्की, रशियन बुद्धिबळपटू.
- १९३९ - अलेहांद्रो टोलेडो, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४१ - रिचर्ड चेनी, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - डेव्हिड ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - ट्रेव्हर लाफलिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - अब्दुल्ला दुसरा, जॉर्डनचा राजा.
मृत्यू
- ११८१ - टाकाकुरा, जपानी सम्राट.
- १६४९ - चार्ल्स पहिला, इंग्लंडचा राजा.
- १८६७ - कोमेइ, जपानी सम्राट.
- १९४८ - महात्मा गांधी.
- १९४८ - ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
- १९९६ - गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक.
- २००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.
- २००१ - प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार.
- २००४ - रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार.
प्रतिवार्षिक पालन
जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - (जानेवारी महिना)