लेलँड होन
Appearance
लेलँड होन (जानेवारी ३०, इ.स. १८५३:डब्लिन, आयर्लंड - डिसेंबर ३१, इ.स. १८९६:डब्लिन, आयर्लंड[१]) हा आयर्लंड आणि
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
होन मॅरिलिबोन क्रिकेट क्लबकडूनही क्रिकेट खेळला.[२]
![]() |
---|
![]()
|