शरदकुमार दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर. या कामाबद्दल त्यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जानेवारी ३० २००२ रोजी जाहीर करण्यात आला.