रमेश अणावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रमेश अणावकर
मृत्यू जानेवारी ३०, २००४
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

रमेश अणावकर हे नावजलेले गीतकार होते. जानेवारी ३०, २००४ रोजी त्यांचे निधन झाले.

रमेश अणावकर यांची ध्वनिमुद्रित झालेली गीते[संपादन]

 • असा मी काय गुन्हा केला ( भावगीत, संगीत - वसंत प्रभू, गायिका - आशा भोसले, राग - पहाडी)
 • आले मनात माझ्या (भावगीत, संगीत - अशोक पत्की, गायिका - सुमन कल्याणपूर)
 • केशवा माधवा तुझ्या (भक्तिगीत, संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर, राग - दुर्गा, पहाडी)
 • गुपित मनिचे राया
 • ते गीत कोकिळे गा (भावगीत, संगीत - दशरथ पुजारी, गायिका - उषा वर्तक)
 • ते नयन बोलले काहितरी
 • दिनरात तुला मी किती
 • नकळत सारे घडले
 • नाम घेता तुझे गोविंद
 • निरोप तुज देता ऊर्मिला मी
 • पत्र तुझे ते येतां अवचित
 • प्रभाती सूर नभी रंगती
 • बोले स्वर बासरिचा
 • मज सांग सखे तू सांग
 • मस्त ही हवा नवी
 • मी एकला वेड्यापरी
 • मी मनात हसता प्रीत
 • मुकुंदा रुसू नको इतुका
 • मृदुल करांनी छेडित तारा
 • रंग तुझा सावळा दे मला
 • रविकिरणांची झारी घेउनी
 • लाजली सीता स्वयंवराला
 • लाजवी मला हे नाव गडे
 • वार्‍यावरती घेत लकेरी
 • सजणा तू सांग कधी
 • हा दैवाचा खेळ निराळा (भावगीत, संगीत - श्रीकांत ठाकरे, गायक - जयवंत कुलकर्णी)
 • हिरव्याहिरव्या रंगाची (चित्रपटगीत, संगीत - सूरज, गायक/गायिका - जयवंत कुलकर्णी/शारदा, चित्रत्रपट - ती मी नव्हेच)

बाह्य दुवे[संपादन]