"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:डिसेम्बर १७
छो clean up, replaced: १३९८इ.स. १३९८ (32) using AWB
ओळ ५: ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== चौदावे शतक ===
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३९८|१३९८]] - [[तैमूर लंग]]ने [[दिल्ली]]जवळ सुलतान [[नसिरुद्दीन मेहमूद]]च्या सैन्याचा पाडाव केला.
* [[इ.स. १३९८]] - [[तैमूर लंग]]ने [[दिल्ली]]जवळ सुलतान [[नसिरुद्दीन मेहमूद]]च्या सैन्याचा पाडाव केला.
=== सोळावे शतक ===
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५३८|१५३८]] - [[पोप पॉल तिसरा|पोप पॉल तिसर्‍या]]ने [[इंग्लंड]]च्या [[हेन्री आठवा, इंग्लंड|हेन्री आठव्याला]] वाळीत टाकले.
* [[इ.स. १५३८]] - [[पोप पॉल तिसरा|पोप पॉल तिसर्‍या]]ने [[इंग्लंड]]च्या [[हेन्री आठवा, इंग्लंड|हेन्री आठव्याला]] वाळीत टाकले.
=== अठरावे शतक ===
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७१८|१७१८]] - [[ग्रेट ब्रिटन]]ने [[स्पेन]]विरुद्ध युद्ध पुकारले.
* [[इ.स. १७१८]] - [[ग्रेट ब्रिटन]]ने [[स्पेन]]विरुद्ध युद्ध पुकारले.
=== एकोणिसावे शतक ===
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१९|१८१९]] - [[सिमोन बॉलिव्हार]]ने [[ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक|ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकचे]] स्वातंत्र्य घोषित केले.
* [[इ.स. १८१९]] - [[सिमोन बॉलिव्हार]]ने [[ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक|ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकचे]] स्वातंत्र्य घोषित केले.
* [[इ.स. १८३४|१८३४]] - [[डब्लिन अँड किंग्सटाउन रेल्वे]] ही [[आयर्लंड]]मधील पहिली रेल्वे सुरू झाली.
* [[इ.स. १८३४]] - [[डब्लिन अँड किंग्सटाउन रेल्वे]] ही [[आयर्लंड]]मधील पहिली रेल्वे सुरू झाली.
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - उत्तरेच्या जनरल [[युलिसिस एस. ग्रँट]]ने [[टेनेसी]], [[मिसिसिपी]] आणि [[केंटकी]]मधून [[ज्यू]] व्यक्तींना हद्दपार केले.
* [[इ.स. १८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - उत्तरेच्या जनरल [[युलिसिस एस. ग्रँट]]ने [[टेनेसी]], [[मिसिसिपी]] आणि [[केंटकी]]मधून [[ज्यू]] व्यक्तींना हद्दपार केले.
=== विसावे शतक ===
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[किट्टी हॉक, उत्तर कॅरोलिना]] येथे [[राइट बंधू|राइट बंधूंनी]] आपले [[राइट फ्लायर]] हे पहिल्या विमानाचे पहिले उड्डाण केले.
* [[इ.स. १९०३]] - [[किट्टी हॉक, उत्तर कॅरोलिना]] येथे [[राइट बंधू|राइट बंधूंनी]] आपले [[राइट फ्लायर]] हे पहिल्या विमानाचे पहिले उड्डाण केले.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[लिथुएनिया]]तील उठावात [[अंतानास स्मेतोना]]ने सत्ता बळकावली.
* [[इ.स. १९२६]] - [[लिथुएनिया]]तील उठावात [[अंतानास स्मेतोना]]ने सत्ता बळकावली.
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[डग्लस डी.सी. ३]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९३५]] - [[डग्लस डी.सी. ३]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बॅटल ऑफ द बल्ज]]-[[माल्मेडी हत्याकांड]] - [[वाफेन एस.एस.]]च्या सैनिकांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] २८५व्या फील्ड आर्टिलरी ऑब्झर्वेशन बटालियनच्या युद्धकैद्यांना ठार मारले.
* [[इ.स. १९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बॅटल ऑफ द बल्ज]]-[[माल्मेडी हत्याकांड]] - [[वाफेन एस.एस.]]च्या सैनिकांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] २८५व्या फील्ड आर्टिलरी ऑब्झर्वेशन बटालियनच्या युद्धकैद्यांना ठार मारले.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[बोईंग बी-४७]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९४७]] - [[बोईंग बी-४७]] प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[गोवा मुक्तिसंग्राम]] - भारतीय सैन्याने [[गोवा|गोव्याला]] [[पोर्तुगाल]]पासून मुक्त केले.
* [[इ.स. १९६१]] - [[गोवा मुक्तिसंग्राम]] - भारतीय सैन्याने [[गोवा|गोव्याला]] [[पोर्तुगाल]]पासून मुक्त केले.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[ऑस्ट्रेलिया]]चा पंतप्रधान [[हॅरोल्ड होल्ट]] [[पोर्टसी, व्हिक्टोरिया]]जवळ समुद्रात पोहत असताना गायब.
* [[इ.स. १९६७]] - [[ऑस्ट्रेलिया]]चा पंतप्रधान [[हॅरोल्ड होल्ट]] [[पोर्टसी, व्हिक्टोरिया]]जवळ समुद्रात पोहत असताना गायब.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[पोलंड]]मध्ये [[ग्डिनिया]] शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार.
* [[इ.स. १९७०]] - [[पोलंड]]मध्ये [[ग्डिनिया]] शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[रोम]]च्या [[लियोनार्दो दा व्हिंची विमानतळ|लियोनार्दो दा व्हिंची विमानतळावर]] [[पॅलेस्टाइन]]च्या अतिरेक्यांनी हल्ला चढवून ३० प्रवाश्यांना ठार मारले.
* [[इ.स. १९७३]] - [[रोम]]च्या [[लियोनार्दो दा व्हिंची विमानतळ|लियोनार्दो दा व्हिंची विमानतळावर]] [[पॅलेस्टाइन]]च्या अतिरेक्यांनी हल्ला चढवून ३० प्रवाश्यांना ठार मारले.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[आय.आर.ए.]]ने [[लंडन]]च्या हॅरॉड्स डिपार्टमेंट स्टोरवर बॉम्बहल्ला केला. सहा ठार.
* [[इ.स. १९८३]] - [[आय.आर.ए.]]ने [[लंडन]]च्या हॅरॉड्स डिपार्टमेंट स्टोरवर बॉम्बहल्ला केला. सहा ठार.


== जन्म ==
== जन्म ==
* [[इ.स. १२६७|१२६७]] - [[गो-उदा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]] .
* [[इ.स. १२६७]] - [[गो-उदा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]] .
* [[इ.स. १७७८|१७७८]] - सर [[हम्फ्री डेव्ही]], [[:वर्ग:इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ|इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७७८]] - सर [[हम्फ्री डेव्ही]], [[:वर्ग:इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ|इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७७४|१७७४]] - [[विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १०वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १७७४]] - [[विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १०वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[ऑब्रे फॉकनर]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८१]] - [[ऑब्रे फॉकनर]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
* [[इ.स. १८८८]] - [[अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
* [[इ.स. १९००|१९००]] - [[मेरी कार्टराइट]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]].
* [[इ.स. १९००]] - [[मेरी कार्टराइट]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]].
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[विलार्ड फ्रँक लिब्बी]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९०८]] - [[विलार्ड फ्रँक लिब्बी]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[जॉन अब्राहम]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९७२]] - [[जॉन अब्राहम]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[आर्नॉ क्लेमेंत]], [[:वर्ग:फ्रांसचे टेनिस खेळाडू|फ्रेंच टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. १९७७]] - [[आर्नॉ क्लेमेंत]], [[:वर्ग:फ्रांसचे टेनिस खेळाडू|फ्रेंच टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[रितेश देशमुख]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९७८]] - [[रितेश देशमुख]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].


== मृत्यू ==
== मृत्यू ==
* [[इ.स. ५३५|५३५]] - [[अंकन (जपानी सम्राट)|अंकन]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. ५३५]] - [[अंकन (जपानी सम्राट)|अंकन]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. ११८७|११८७]] - [[पोप ग्रेगोरी आठवा]].
* [[इ.स. ११८७]] - [[पोप ग्रेगोरी आठवा]].
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[लियोपोल्ड दुसरा, बेल्जियम]]चा राजा.
* [[इ.स. १९०७]] - [[लियोपोल्ड दुसरा, बेल्जियम]]चा राजा.
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[मनुएल गोम्स दा कॉस्टा]], [[:वर्ग:पोर्तुगालचे पंतप्रधान|पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान]] आणि [[:वर्ग:पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष|१०वा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९२९]] - [[मनुएल गोम्स दा कॉस्टा]], [[:वर्ग:पोर्तुगालचे पंतप्रधान|पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान]] आणि [[:वर्ग:पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष|१०वा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हिक्टर फ्रांझ हेस]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९६४]] - [[व्हिक्टर फ्रांझ हेस]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[हॅरोल्ड होल्ट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९६७]] - [[हॅरोल्ड होल्ट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान]].


== प्रतिवार्षिक पालन ==
== प्रतिवार्षिक पालन ==

२०:५७, १ जुलै २०११ ची आवृत्ती


डिसेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५१ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर महिना