"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: असभ्यता ? |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{भाषांतर}} |
{{भाषांतर}} |
||
'''हिंदू धर्म''' [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] सर्वात मोठा व महत्त्वाचा [[धर्म]] होय.<ref name = trad>Hinduism is variously defined as a "religion", "set of religious beliefs and practices", "religious tradition" etc. For a discussion on the topic, see: "Establishing the boundaries" in Gavin Flood (2003), pp. 1-17. [[René Guénon]] in his'' Introduction to the Study of the Hindu Doctrines'' (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, proposes a definition of the term "religion" and a discussion of its relevance (or lack of) to Hindu doctrines (part II, chapter 4, p. 58).</ref> हिन्दू स्वधर्माचा |
'''हिंदू धर्म''' [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] हा सर्वात मोठा व महत्त्वाचा [[धर्म]] होय.<ref name = trad>Hinduism is variously defined as a "religion", "set of religious beliefs and practices", "religious tradition" etc. For a discussion on the topic, see: "Establishing the boundaries" in Gavin Flood (2003), pp. 1-17. [[René Guénon]] in his'' Introduction to the Study of the Hindu Doctrines'' (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, proposes a definition of the term "religion" and a discussion of its relevance (or lack of) to Hindu doctrines (part II, chapter 4, p. 58).</ref> हिन्दू माणसे स्वधर्माचा '''सनातन धर्म''' ({{lang|sa|सनातन धर्म}}) असा पारंपरिकरीत्या उल्लेख करतात. [[संस्कृत]] भाषेत याचा अर्थ यार अर्थ “चिरन्तन/कायमचा मार्ग” असा होतो.<ref name = san>The Concise Oxford Dictionary of World Religions. Ed. John Bowker. Oxford University Press, 2000; The modern use of the term can be traced to late 19th century [[Hindu reform movements]] (J. Zavos, ''Defending Hindu Tradition: Sanatana Dharma as a Symbol of Orthodoxy in Colonial India'', Religion (Academic Press), Volume 31, Number 2, April 2001, pp. 109-123; see also R. D. Baird, "[[Swami Bhaktivedant]]a and the Encounter with Religions," ''Modern Indian Responses to Religious Pluralism'', edited by Harold Coward, State University of New York Press, 1987); less literally also rendered "eternal way" (so {{स्रोत पुस्तक |लेखक=Harvey, Andrew |शीर्षक=Teachings of the Hindu Mystics |प्रकाशक=Shambhala |स्थान=Boulder |वर्ष=2001 |पृष्ठे=xiii |आयएसबीएन=1-57062-449-6 |nopp=true}}). See also [[René Guénon]], ''Introduction to the Study of the Hindu Doctrines'' (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, part III, chapter 5 "The Law of Manu", p. 146. On the meaning of the word "Dharma", see also [[René Guénon]], ''Studies in Hinduism'', Sophia Perennis, ISBN 0-900588-69-3, chapter 5, p. 45</ref> [[सर्वेश्वरवाद]], [[अनेकेश्वरवाद]], [[एकेश्वरवाद]] [[नास्तिकता]] – आदि सर्वरूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात. |
||
== इतिहास == |
== इतिहास == |
||
हिंदू धर्म हा एक पुरातन धर्म आहे. सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या |
हिंदू धर्म हा एक पुरातन धर्म आहे. जगातली सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोर्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. |
||
जिचे मूळ सिंधूमध्ये होते अशी माणसे जगात हिंदू या नावाने ओळखली जातात. सिंधु नदीच्या खोर्यात राहणारे ते हिंदू अशी सरधोपट प्रांतीय व्याख्या होती. |
|||
हिंदू धर्मामधे |
हिंदू धर्मामधे असंख्य पंथ आहेत. त्यांपैकी शीख, वारकरी, दत्तसंप्रदाय, नाथपंथ, गोसावी पंथ हे काही आहेत. |
||
हिंदू धर्माचा कोणताही संस्थापक नसून हा एक सनातन धर्म आहे. |
अन्य धर्मांचा असतो तसा हिंदू धर्माचा कोणताही संस्थापक नसून हा एक सनातन धर्म आहे. |
||
==धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन== |
==धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन== |
||
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पंथ, संप्रदाय, समाज आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिंदू धर्म असे संबोधले जाते. हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पहाण्याचा एक दृष्टिकोन विकसित करते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारित एक |
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पंथ, संप्रदाय, समाज आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिंदू धर्म असे संबोधले जाते. हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पहाण्याचा एक दृष्टिकोन विकसित करते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारित एक जीवनपद्धती निर्माण केली आहे. निसर्गातील चर, अचर आणि अनेकविध श्रद्धा, संकल्पना आणि मूल्यांच्या पूजांची परंपरा ही सुद्धा या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या संपूर्ण संस्कृतीस त्यांनी हिंदू धर्म हे नाव दिले गेले . |
||
===ऐतिहासिक=== |
===ऐतिहासिक=== |
||
भारतात |
भारतात विविध संप्रदाय, पंथ होते आणि दर्शनशास्त्र (तत्वज्ञाना)चे वैविध्य होते. [[चार्वाक]], सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वैदिक या दर्शन शास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत, आणि गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक पातळीवर वर्ण-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्टे आणि जीवनपद्धती स्वीकारल्या जात. सोबतच [[जैन]] आणि [[बौद्ध]] या धर्म तत्वज्ञानांचेही अस्तित्व होतेच. |
||
[[सम्राट अशोक|सम्राट अशोकाचे]] साम्राज्य मोठे होते .मौर्य शासन कालीन पाठबळामुळे बौद्धधर्माचे प्राबल्य संपूर्ण भारतीय उपखंडा सोबतच आशिया खंडाच्या सीमा ओलांडून गेले. |
[[सम्राट अशोक|सम्राट अशोकाचे]] साम्राज्य मोठे होते .मौर्य शासन कालीन पाठबळामुळे बौद्धधर्माचे प्राबल्य संपूर्ण भारतीय उपखंडा सोबतच आशिया खंडाच्या सीमा ओलांडून गेले. |
||
===बौद्ध धर्मानंतर=== |
===बौद्ध धर्मानंतर=== |
||
[[आदि शंकराचार्य]] यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी [[अद्वैत मत|अद्वैत मताचा]] मोठा पुरस्कार करत वाक पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची पुन:स्थापना केली. आदि शंकराचार्यांच्या नंतरच्या काळात भारतभर [[भक्ती संप्रदाय|भक्ती संप्रदायाच्या]] चळवळी निरमाण झाल्या. या वैदिकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदिकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात सहाय्यभूत ठरल्या. वैदिकांत [[शाक्त]], स्मार्तथ(शैव) व [[वैष्णव]] या मुख्य शाखा असत. |
[[आदि शंकराचार्य]] यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी [[अद्वैत मत|अद्वैत मताचा]] मोठा पुरस्कार करत वाक पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची पुन:स्थापना केली. आदि शंकराचार्यांच्या नंतरच्या काळात भारतभर [[भक्ती संप्रदाय|भक्ती संप्रदायाच्या]] चळवळी निरमाण झाल्या. या वैदिकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदिकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात सहाय्यभूत ठरल्या. वैदिकांत [[शाक्त]], स्मार्तथ(शैव) व [[वैष्णव]] या मुख्य शाखा असत. |
||
परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी [[शीख]] धर्माची स्थापना झाली. |
परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी [[शीख]] धर्माची स्थापना झाली. |
||
===जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकार=== |
===जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकार=== |
||
भारतीय धर्म संकल्पनेतील जीवनपद्धतीचा स्वीकार करताना [[नीतिशास्त्र]] आणि [[न्यायशास्त्र]] यांची सांगड घालणे अभिप्रेत होते. भारतीय संकल्पनेत मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता विचारप्रणाली आणि जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकारास मुक्तता होती. [[मूर्तिपूजा]]ही याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग होता. त्यामुळे कोणत्याही दर्शनशास्त्राचे सबळ तत्त्वज्ञान पाठीशी नसतानासुद्धा भारतातील मूर्तिपूजा हे ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरले. इतकेच नाही तर, मूर्तिपूजेमुळेच हिंदूधर्मीय ओळखले जाऊ लागले. |
भारतीय धर्म संकल्पनेतील जीवनपद्धतीचा स्वीकार करताना [[नीतिशास्त्र]] आणि [[न्यायशास्त्र]] यांची सांगड घालणे अभिप्रेत होते. भारतीय संकल्पनेत मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता विचारप्रणाली आणि जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकारास मुक्तता होती. [[मूर्तिपूजा]]ही याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग होता. त्यामुळे कोणत्याही दर्शनशास्त्राचे सबळ तत्त्वज्ञान पाठीशी नसतानासुद्धा भारतातील मूर्तिपूजा हे ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरले. इतकेच नाही तर, मूर्तिपूजेमुळेच हिंदूधर्मीय ओळखले जाऊ लागले. |
||
===वैदिकांच्या तत्त्वज्ञान, |
===वैदिकांच्या तत्त्वज्ञान, मूर्तिपूजा आणि निरीश्वरवादी मते व स्वातंत्र्य === |
||
ज्युडायिक धर्मांमध्ये मूर्तिपूजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मूर्तिपूजा ठळकपणे दिसणे. यामुळे भारतीय दर्शनांच्या तात्त्विक बाजूंशी परिचय करून न घेताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिंदूधर्मी आणि [[मूर्तिपूजक]] म्हणून ओळखले जाऊ लागले. |
ज्युडायिक धर्मांमध्ये मूर्तिपूजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मूर्तिपूजा ठळकपणे दिसणे. यामुळे भारतीय दर्शनांच्या तात्त्विक बाजूंशी परिचय करून न घेताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिंदूधर्मी आणि [[मूर्तिपूजक]] म्हणून ओळखले जाऊ लागले. |
||
ख्रिस्ती आणि मुस्लिम |
ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मगुरूंनी आपले जीवनविषयक आकलन एखाद्या प्रेषिताच्या शिकवणीपुरते, विशिष्ट धर्मग्रंथापुरते किंवा विचारसरणीपुरते मर्यादित ठेवले आहे, त्यांना हिंदू धर्माच्या व्यापकतेची भीती वाटून त्यांनी त्यापासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यामुळे त्यांच्या सत्ता स्थानाला धोका उत्पन्न होतो. मग त्यांच्या सोईचे मत त्यांनी हिंदूंवर थापायला सुरुवात केली. |
||
⚫ | |||
ज्यूडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्नांतून मूर्तिपूजेच्या स्वातंत्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिक धर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर [[अग्निपूजक]] होते. त्यातही [[निर्गुण निराकार]] अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला. |
|||
वैदिकांच्या तत्त्वज्ञानातील मुख्य विरोधी सांख्यांची दर्शने निरीश्वरवादी असतानासुद्धा द्वैत मताच्या परिणामामुळे हा धर्म पाळणारे लोकष स्वाभाविकतेतील सगुणात्मकता स्वीकारतात. सांख्यांमुळे स्वभाव हाच धर्म स्वभाव-धर्म आणि प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधी स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे येते. |
|||
⚫ | पूर्व मीमांसा कर्मकांडाचे (याचा अर्थ मूर्तिपूजेचे असा नव्हे) समर्थन करते तर वैदिक स्वतः मुख्यत्वे निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव वेदांचे प्रामाण्य मानणारे होते. पण त्यांचे वेद प्रामाण्य हे ज्युडायिक धर्मांप्रमाणे ग्रंथ प्रामाण्यावर नाही तर शब्द प्रामाण्यावर विसंबून होते त्यामुळे वैदिक ग्रंथात समर्थन नसेल किंवा एखाद्दा गोष्टीचा विरोध जरी असेल, परंतु प्रत्यक्ष परंपरेत असेल तर परंपरेच्या समर्थनास वैदिकांनी सहसा विरोध केला नाही. शिवाय ह्या परंपरा पालनांचे जातिनिहायच नव्हे तर कुटुंबनिहाय स्वातंत्र्य असल्यामुळे मूर्ती आणि इतर पूजांच्या बाबतीत काही ठिकाणी तत्त्वज्ञान आणि वर्तन यात विरोधाभास असूनसुद्धा हिंदू जीवनपद्धतीत सर्वसमावेशकतेवर भर आहे. |
||
. |
|||
===व्यक्तिगत स्वातंत्र्य=== |
===व्यक्तिगत स्वातंत्र्य=== |
||
ज्युडायिक धर्मांच्या ग्रंथप्रामाण्य आणि [[सामूहिक प्रार्थना]] पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते. दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक धर्ममतात ईश्वर संकल्पना सर्वत्र आहे पण सर्वव्यापी नाही. म्हणजे असे की प्राणिमात्र अचल वस्तूस [[ईश्वर]] नियंत्रिरीत करू शकतो पण त्यात अधिवास करू शकत नाही . |
ज्युडायिक धर्मांच्या ग्रंथप्रामाण्य आणि [[सामूहिक प्रार्थना]] पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते. दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक धर्ममतात ईश्वर संकल्पना सर्वत्र आहे पण सर्वव्यापी नाही. म्हणजे असे की प्राणिमात्र अचल वस्तूस [[ईश्वर]] नियंत्रिरीत करू शकतो पण त्यात अधिवास करू शकत नाही . |
||
===हिंदू धर्म विचारधारा=== |
===हिंदू धर्म विचारधारा=== |
||
भारतीय विचारधारेत ईश्वर चराचरात अधिवासित तर आहेच पण ईश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तिगत श्रद्धा आणि व्यक्तिगत मूल्ये यांवर आधारित, व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य असल्याचे मानले जाते. सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणातून मुक्तता; पितृ, मातृ,आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालन, व्यक्तिगत, व्यावसायिक, कौटुंबिक कर्तव्ये पार पाडणे, जातिसमूह आणि त्यांच्यांतील परंपरांचे जसेच्या तसे पालन करणे, आदी जीवन पद्धतीतून समतोल साधणे म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते.हिंदू सांस्कृतिक परंपरेने अगदी गावपातळीपर्यंत सुस्थिर अशी समाजरचना उभी करण्याचा यशस्वी |
भारतीय विचारधारेत ईश्वर चराचरात अधिवासित तर आहेच पण ईश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तिगत श्रद्धा आणि व्यक्तिगत मूल्ये यांवर आधारित, व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य असल्याचे मानले जाते. सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणातून मुक्तता; पितृ, मातृ,आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालन, व्यक्तिगत, व्यावसायिक, कौटुंबिक कर्तव्ये पार पाडणे, जातिसमूह आणि त्यांच्यांतील परंपरांचे जसेच्या तसे पालन करणे, आदी जीवन पद्धतीतून समतोल साधणे म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते.हिंदू सांस्कृतिक परंपरेने अगदी गावपातळीपर्यंत सुस्थिर अशी समाजरचना उभी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. |
||
===ब्रिटिशोत्तर काळ=== |
===ब्रिटिशोत्तर काळ=== |
||
ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्था राजाचा न्याय अंतिम असला तरी तो मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे. ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू |
ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्था राजाचा न्याय अंतिम असला तरी तो मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे. ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छिणार्या न्याय व्यवस्थेला स्थानिक संस्कृतीस अनुसरून कायद्यांची आवश्यकता भासल्यानंतर भारतात राज्यकर्त्यांनी कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला. ब्रिटिश काळात मॅक्समुल्लर आदी पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनी वेदांतील आर्य या शब्दाचा संबंध मध्ययुरोपी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषांत साम्य शोधण्याचे प्रयत्न केले व वैदिक लोक आणि त्यांचा धर्म पाळणारे हिंदू आणि तसल्या जीवन पद्धतीच्या आधाराने जगणारे स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अलीकडील आधुनिक जनुकीय चाचण्यांमध्ये सर्व भारतीय एकाच वंशाचे असून हा सिद्धान्त विज्ञानाच्या कसोट्यांवर टिकत नाही असे आढळून आले आहे. |
||
==हिंदू कर्मकांडे== |
|||
हिंदू धर्मात पूजापाठादी कर्मे करण्यासाठी अनेक कर्मकांडे निर्माण झाली. या कर्मकांडांसाठी संस्कृत मंत्र म्हटले जातात. अशा मंत्रांतील शब्दांचा अर्थ सांगणारा एक संस्कृत-इंग्रजी शब्दकोश [[पुणे]] विद्यापीठातील डॉ. बी.के. दलाई यांनी तयार केला आहे. त्या कोशाचे नाव A Dictionary of Domestic Ritual Terms असे आहे. या कोशात दहा हजारांवर संस्कृत शब्द आणि त्यांच्याशी निगडित क्रिया यांचा समावेश आहे. |
|||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
||
१८:३३, २ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
हिंदू धर्म भारतीय उपखंडातील हा सर्वात मोठा व महत्त्वाचा धर्म होय.[१] हिन्दू माणसे स्वधर्माचा सनातन धर्म (सनातन धर्म) असा पारंपरिकरीत्या उल्लेख करतात. संस्कृत भाषेत याचा अर्थ यार अर्थ “चिरन्तन/कायमचा मार्ग” असा होतो.[२] सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद नास्तिकता – आदि सर्वरूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात.
इतिहास
हिंदू धर्म हा एक पुरातन धर्म आहे. जगातली सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोर्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. जिचे मूळ सिंधूमध्ये होते अशी माणसे जगात हिंदू या नावाने ओळखली जातात. सिंधु नदीच्या खोर्यात राहणारे ते हिंदू अशी सरधोपट प्रांतीय व्याख्या होती. हिंदू धर्मामधे असंख्य पंथ आहेत. त्यांपैकी शीख, वारकरी, दत्तसंप्रदाय, नाथपंथ, गोसावी पंथ हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिंदू धर्माचा कोणताही संस्थापक नसून हा एक सनातन धर्म आहे.
धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पंथ, संप्रदाय, समाज आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिंदू धर्म असे संबोधले जाते. हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पहाण्याचा एक दृष्टिकोन विकसित करते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारित एक जीवनपद्धती निर्माण केली आहे. निसर्गातील चर, अचर आणि अनेकविध श्रद्धा, संकल्पना आणि मूल्यांच्या पूजांची परंपरा ही सुद्धा या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या संपूर्ण संस्कृतीस त्यांनी हिंदू धर्म हे नाव दिले गेले .
ऐतिहासिक
भारतात विविध संप्रदाय, पंथ होते आणि दर्शनशास्त्र (तत्वज्ञाना)चे वैविध्य होते. चार्वाक, सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वैदिक या दर्शन शास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत, आणि गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक पातळीवर वर्ण-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्टे आणि जीवनपद्धती स्वीकारल्या जात. सोबतच जैन आणि बौद्ध या धर्म तत्वज्ञानांचेही अस्तित्व होतेच. सम्राट अशोकाचे साम्राज्य मोठे होते .मौर्य शासन कालीन पाठबळामुळे बौद्धधर्माचे प्राबल्य संपूर्ण भारतीय उपखंडा सोबतच आशिया खंडाच्या सीमा ओलांडून गेले.
बौद्ध धर्मानंतर
आदि शंकराचार्य यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी अद्वैत मताचा मोठा पुरस्कार करत वाक पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची पुन:स्थापना केली. आदि शंकराचार्यांच्या नंतरच्या काळात भारतभर भक्ती संप्रदायाच्या चळवळी निरमाण झाल्या. या वैदिकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदिकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात सहाय्यभूत ठरल्या. वैदिकांत शाक्त, स्मार्तथ(शैव) व वैष्णव या मुख्य शाखा असत. परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी शीख धर्माची स्थापना झाली.
जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकार
भारतीय धर्म संकल्पनेतील जीवनपद्धतीचा स्वीकार करताना नीतिशास्त्र आणि न्यायशास्त्र यांची सांगड घालणे अभिप्रेत होते. भारतीय संकल्पनेत मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता विचारप्रणाली आणि जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकारास मुक्तता होती. मूर्तिपूजाही याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग होता. त्यामुळे कोणत्याही दर्शनशास्त्राचे सबळ तत्त्वज्ञान पाठीशी नसतानासुद्धा भारतातील मूर्तिपूजा हे ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरले. इतकेच नाही तर, मूर्तिपूजेमुळेच हिंदूधर्मीय ओळखले जाऊ लागले.
वैदिकांच्या तत्त्वज्ञान, मूर्तिपूजा आणि निरीश्वरवादी मते व स्वातंत्र्य
ज्युडायिक धर्मांमध्ये मूर्तिपूजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मूर्तिपूजा ठळकपणे दिसणे. यामुळे भारतीय दर्शनांच्या तात्त्विक बाजूंशी परिचय करून न घेताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिंदूधर्मी आणि मूर्तिपूजक म्हणून ओळखले जाऊ लागले.
ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मगुरूंनी आपले जीवनविषयक आकलन एखाद्या प्रेषिताच्या शिकवणीपुरते, विशिष्ट धर्मग्रंथापुरते किंवा विचारसरणीपुरते मर्यादित ठेवले आहे, त्यांना हिंदू धर्माच्या व्यापकतेची भीती वाटून त्यांनी त्यापासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यामुळे त्यांच्या सत्ता स्थानाला धोका उत्पन्न होतो. मग त्यांच्या सोईचे मत त्यांनी हिंदूंवर थापायला सुरुवात केली. ज्यूडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्नांतून मूर्तिपूजेच्या स्वातंत्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिक धर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर अग्निपूजक होते. त्यातही निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला.
वैदिकांच्या तत्त्वज्ञानातील मुख्य विरोधी सांख्यांची दर्शने निरीश्वरवादी असतानासुद्धा द्वैत मताच्या परिणामामुळे हा धर्म पाळणारे लोकष स्वाभाविकतेतील सगुणात्मकता स्वीकारतात. सांख्यांमुळे स्वभाव हाच धर्म स्वभाव-धर्म आणि प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधी स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे येते.
पूर्व मीमांसा कर्मकांडाचे (याचा अर्थ मूर्तिपूजेचे असा नव्हे) समर्थन करते तर वैदिक स्वतः मुख्यत्वे निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव वेदांचे प्रामाण्य मानणारे होते. पण त्यांचे वेद प्रामाण्य हे ज्युडायिक धर्मांप्रमाणे ग्रंथ प्रामाण्यावर नाही तर शब्द प्रामाण्यावर विसंबून होते त्यामुळे वैदिक ग्रंथात समर्थन नसेल किंवा एखाद्दा गोष्टीचा विरोध जरी असेल, परंतु प्रत्यक्ष परंपरेत असेल तर परंपरेच्या समर्थनास वैदिकांनी सहसा विरोध केला नाही. शिवाय ह्या परंपरा पालनांचे जातिनिहायच नव्हे तर कुटुंबनिहाय स्वातंत्र्य असल्यामुळे मूर्ती आणि इतर पूजांच्या बाबतीत काही ठिकाणी तत्त्वज्ञान आणि वर्तन यात विरोधाभास असूनसुद्धा हिंदू जीवनपद्धतीत सर्वसमावेशकतेवर भर आहे.
.
व्यक्तिगत स्वातंत्र्य
ज्युडायिक धर्मांच्या ग्रंथप्रामाण्य आणि सामूहिक प्रार्थना पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते. दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक धर्ममतात ईश्वर संकल्पना सर्वत्र आहे पण सर्वव्यापी नाही. म्हणजे असे की प्राणिमात्र अचल वस्तूस ईश्वर नियंत्रिरीत करू शकतो पण त्यात अधिवास करू शकत नाही .
हिंदू धर्म विचारधारा
भारतीय विचारधारेत ईश्वर चराचरात अधिवासित तर आहेच पण ईश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तिगत श्रद्धा आणि व्यक्तिगत मूल्ये यांवर आधारित, व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य असल्याचे मानले जाते. सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणातून मुक्तता; पितृ, मातृ,आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालन, व्यक्तिगत, व्यावसायिक, कौटुंबिक कर्तव्ये पार पाडणे, जातिसमूह आणि त्यांच्यांतील परंपरांचे जसेच्या तसे पालन करणे, आदी जीवन पद्धतीतून समतोल साधणे म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते.हिंदू सांस्कृतिक परंपरेने अगदी गावपातळीपर्यंत सुस्थिर अशी समाजरचना उभी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
ब्रिटिशोत्तर काळ
ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्था राजाचा न्याय अंतिम असला तरी तो मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे. ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छिणार्या न्याय व्यवस्थेला स्थानिक संस्कृतीस अनुसरून कायद्यांची आवश्यकता भासल्यानंतर भारतात राज्यकर्त्यांनी कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला. ब्रिटिश काळात मॅक्समुल्लर आदी पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनी वेदांतील आर्य या शब्दाचा संबंध मध्ययुरोपी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषांत साम्य शोधण्याचे प्रयत्न केले व वैदिक लोक आणि त्यांचा धर्म पाळणारे हिंदू आणि तसल्या जीवन पद्धतीच्या आधाराने जगणारे स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अलीकडील आधुनिक जनुकीय चाचण्यांमध्ये सर्व भारतीय एकाच वंशाचे असून हा सिद्धान्त विज्ञानाच्या कसोट्यांवर टिकत नाही असे आढळून आले आहे.
हिंदू कर्मकांडे
हिंदू धर्मात पूजापाठादी कर्मे करण्यासाठी अनेक कर्मकांडे निर्माण झाली. या कर्मकांडांसाठी संस्कृत मंत्र म्हटले जातात. अशा मंत्रांतील शब्दांचा अर्थ सांगणारा एक संस्कृत-इंग्रजी शब्दकोश पुणे विद्यापीठातील डॉ. बी.के. दलाई यांनी तयार केला आहे. त्या कोशाचे नाव A Dictionary of Domestic Ritual Terms असे आहे. या कोशात दहा हजारांवर संस्कृत शब्द आणि त्यांच्याशी निगडित क्रिया यांचा समावेश आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Hinduism is variously defined as a "religion", "set of religious beliefs and practices", "religious tradition" etc. For a discussion on the topic, see: "Establishing the boundaries" in Gavin Flood (2003), pp. 1-17. René Guénon in his Introduction to the Study of the Hindu Doctrines (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, proposes a definition of the term "religion" and a discussion of its relevance (or lack of) to Hindu doctrines (part II, chapter 4, p. 58).
- ^ The Concise Oxford Dictionary of World Religions. Ed. John Bowker. Oxford University Press, 2000; The modern use of the term can be traced to late 19th century Hindu reform movements (J. Zavos, Defending Hindu Tradition: Sanatana Dharma as a Symbol of Orthodoxy in Colonial India, Religion (Academic Press), Volume 31, Number 2, April 2001, pp. 109-123; see also R. D. Baird, "Swami Bhaktivedanta and the Encounter with Religions," Modern Indian Responses to Religious Pluralism, edited by Harold Coward, State University of New York Press, 1987); less literally also rendered "eternal way" (so Harvey, Andrew. Boulder. xiii. Missing or empty
|title=
(सहाय्य)). See also René Guénon, Introduction to the Study of the Hindu Doctrines (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, part III, chapter 5 "The Law of Manu", p. 146. On the meaning of the word "Dharma", see also René Guénon, Studies in Hinduism, Sophia Perennis, ISBN 0-900588-69-3, chapter 5, p. 45
संदर्भ
- Banerji, S. C. (1992), Tantra in Bengal (Second Revised and Enlarged ed.), Delhi: Manohar, ISBN 81-85425-63-9
- Basham, A.L (1999), A Cultural History of India, Oxford University Press, ISBN 0-19-563921-9
- Bhaktivedanta, A. C. (1997), Bhagavad-Gita As It Is, Bhaktivedanta Book Trust, ISBN 089213285X, 2007-07-14 रोजी पाहिले
- Bhaskarananda, Swami (1994), The Essentials of Hinduism: a comprehensive overview of the world's oldest religion, Seattle, WA: Viveka Press, ISBN 1-884852-02-5साचा:Verify credibility
- Bhattacharyya, N.N (1999), History of the Tantric Religion (Second Revised ed.), Delhi: Manohar Publications, ISBN 81-7304-025-7
- Chidbhavananda, Swami (1997), The Bhagavad Gita, Sri Ramakrishna Tapovanam
- Eliot, Sir Charles (2003), Hinduism and Buddhism: An Historical Sketch, I (Reprint ed.), Munshiram Manoharlal, ISBN 8121510937
- Guénon, René (1921), Introduction to the Study of the Hindu Doctrines (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8
- Guénon, René, Studies in Hinduism (1966 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-69-3 Check
|isbn=
value: checksum (सहाय्य) - Guénon, René, Man and His Becoming According to the Vedanta (1925 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-62-4
- Monier-Williams, Monier (2001), English Sanskrit dictionary, Delhi: Motilal Banarsidass, ISBN 8120615093, 2007-07-24 रोजी पाहिले
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - Nikhilananda, Swami (1990), The Upanishads: Katha, Iśa, Kena, and Mundaka, I (5th ed.), New York: Ramakrishna-Vivekananda Center, ISBN 0-911206-15-9
- Nikhilananda, Swami (trans.) (1992), Gospel of Sri Ramakrishna (8th ed.), New York: Ramakrishna-Vivekananda Center, ISBN 0-911206-01-9
- Oberlies, T (1999), Die Religion des Rgveda, Vienna: Institut für Indologie der Universität Wien, ISBN 3900271321
- Osborne, E (2005), Accessing R.E. Founders & Leaders, Buddhism, Hinduism and Sikhism Teacher's Book Mainstream, Folens Limited
- Radhakrishnan, S; Moore, CA (1967), A Sourcebook in Indian Philosophy, Princeton University Press, ISBN 0-691-01958-4
- Radhakrishnan, S (Trans.) (1995), Bhagvada Gita, Harper Collins, ISBN 1-855384-57-4
- Radhakrishnan, S (1996), Indian Philosophy, 1, Oxford University Press, ISBN 0195638204
- Sargeant, Winthrop; Chapple, Christopher (1984), The Bhagavad Gita, New York: State University of New York Press, ISBN 0-87395-831-4
- Sen Gupta, Anima (1986), The Evolution of the Sāṃkhya School of Thought, South Asia Books, ISBN 8121500192
- Silverberg, James (1969), "Social Mobility in the Caste System in India: An Interdisciplinary Symposium", The American Journal of Sociology, 75 (3), pp. 442–443
- Smelser, N.; Lipset, S. (eds.), Social Structure and Mobility in Economic Development, Aldine Transaction, ISBN 0202307999 Unknown parameter
|publication-year=
ignored (सहाय्य) - Smith, Huston (1991), The World's Religions: Our Great Wisdom Traditions, San Francisco: HarperSanFrancisco, ISBN 0062507990
- Vivekananda, Swami (1987), Complete Works of Swami Vivekananda, Calcutta: Advaita Ashrama, ISBN 81-85301-75-1
हे ही वाचा
- Bowes, Pratima (1976), The Hindu Religious Tradition: A Philosophical Approach, Allied Pub, ISBN 0710086687
- Flood, Gavin (Ed) (2003), Blackwell companion to Hinduism, Blackwell Publishing, ISBN 0-631-21535-2CS1 maint: extra text: authors list (link)
- Klostermaier, K (1994), A Survey of Hinduism (3rd (2007) ed.), State University of New York Press;, ISBN 0791470822CS1 maint: extra punctuation (link)[मृत दुवा]
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल ६, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- Lipner, Julius (1998), Hindus: Their Religious Beliefs and Practices, Routledge, ISBN 0415051819, 2007-07-12 रोजी पाहिले
- Michaels, A (2004), Hinduism: Past and Present (5th ed.), Princeton University Press, ISBN 0-691-08953-1
- Monier-Williams, Monier (1974), Brahmanism and Hinduism: Or, Religious Thought and Life in India, as Based on the Veda and Other Sacred Books of the Hindus, Elibron Classics, Adamant Media Corporation, ISBN 1421265311, 2007-07-08 रोजी पाहिले
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - Morgan, Kenneth W., ed. (1987), The Religion of the Hindus (New Ed ed.), Delhi: Motilal Banarsidas, ISBN 8120803876CS1 maint: extra text (link)
- Renou, Louis (1964), The Nature of Hinduism, Walker
- Rinehart, R (Ed.) (2004), Contemporary Hinduism: Ritual, Culture, and Practice, ABC-Clio, ISBN 1-57607-905-8CS1 maint: extra text: authors list (link)
- Weightman, Simon (1998), "Hinduism", in Hinnells, John (Ed.) (ed.), The new Penguin handbook of living religions, Penguin books, ISBN 0-140-51480-5CS1 maint: extra text: editors list (link)
- Werner, Karel (1994), "Hinduism", in Hinnells, John (Ed.) (ed.), A Popular Dictionary of Hinduism, Richmond, Surrey: Curzon Press, ISBN 0-7007-0279-2CS1 maint: extra text: editors list (link)
हिंदू धर्मशास्त्र
हिंदू शास्त्रे | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
श्रुति | स्मृति | ||||||||||||||||||||||||||||||||||||||
ऋग्वेद | यजुर्वेद | धर्मशास्त्र | इतिहास | ||||||||||||||||||||||||||||||||||||
सामवेद | अथर्ववेद | पुराण | षडदर्शने | ||||||||||||||||||||||||||||||||||||
आगम/ तंत्र | वेदांग, उपवेद | ||||||||||||||||||||||||||||||||||||||
बाह्य दुवे
- हिंदू कालरेषा (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |