Jump to content

रामनाथस्वामी मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिर
चार धाम

बद्रीनाथरामेश्वरम
दवारकापुरी

रामनाथस्वामी मंदिर (मराठी लेखनभेद: रामेश्वर ; तमिळ: இராமேஸ்வரம் ;) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम द्वीपावरील रामेश्वरम शहरामधील एक शिवमंदिर आहे. हिंदू मान्यतांनुसार रामाने रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी शंकराची आराधना केली. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]