साचा चर्चा:ज्योतिर्लिंग मंदिरे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्गक्रमण साच्यात संस्कृत श्लोकाची आवश्यकता काय ?[संपादन]

या मार्गक्रमण साच्यात संस्कॄत भाषेतील श्लोक लिहिला आहे. ज्योतिर्लिंगांच्या लेखांमधून मार्गक्रमण (नॅव्हिगेशन) साधण्याचा या साच्याचा मूळ उद्देश आहे. त्या उद्देशाशी या संस्कॄत श्लोकाची आवश्यकता वाटत नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:५७, ३० ऑक्टोबर २०११ (UTC)