सोरठी सोमनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.

Somanatha view-II.JPG


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

१) ‪#‎सोमनाथ‬ (सोमनाथ मंदिर, प्रभास पतन, गुजरात) ‪#‎सोमनाथ_ज्योतिर्लिंग‬ भगवान महादेव यांच्याकडून स्थापित केलेला सर्वात पाहीला ज्योतिर्लिंग आहे... भगवान ब्रम्हाचा मुलगा प्रजापति ‪#‎दक्ष‬ यांची २७ मुलींचा (२७नक्षत्र) विवाह ‪#‎चंद्रदेव‬ (चंद्रग्रह) बरोबर करण्यात आला. पण एका अटीनुसार,चंद्रदेव आपल्या सर्व पत्नींना कोणताही फरक न करता एकसारखे प्रेम करेल. परंतु असे करायला चंद्रदेव असफल राहिले, ज्या कारण प्रजापति दक्ष यांनीं त्यांना श्राप दिला की, "हळू हळू त्याची चमक कमी होऊन, तो एक मृत ग्रह बनून त्याचा अंत होणार." परंतु दक्ष ने आपल्या मुलींचे पती आणि त्यांचे भविष्य च्या विषयी काहीच विचार नाही केला. यासाठी दक्ष ची मुलगी म्हणून जन्माला आलेली,#भगवान_शंकर ची पत्नि ‪#‎सती‬ (पार्वती) ने भगवान शंकराला चंद्रदेव चे प्राण वाचवायला सांगितले.भगवान शंकर‬ ने सती ला आपले यथारुप ‪#‎शिवलिंग‬ देऊन समुद्र च्या किनारी मृता अवस्था मध्ये पडलेले चंद्रदेव च्या जवळ स्थापित करायला सांगितले, आणि चंद्रदेव च्या संपूर्ण परिवार आणि सप्तर्षी यांच्या सोबत ‪#‎महामृत्युंजय_मंत्र‬ चा जाप करायला सांगितले. त्यानंतर चंद्रदेव मृता अवस्था मधून बाहेर आले आणि त्यांची चमक पण परत आली. शंकराने चंद्रदेव ला मृत्युपासून वाचण्यासाठी आपल्या डोक्यावर स्थापित होण्यास सांगितले की,"चंद्रदेव, माझ्या मस्तकावर स्थापित झाल्या कारणाने तुझा अनंत काळापर्यंत अंत होणार नाही, परंतु दक्ष च्या श्रापाचा प्रभाव आपल्या वर सदैव राहील. ज्या कारण तुम्ही आपली चमक प्रत्येक १५ दिवस कमी होईल आणि त्या नंतर वाढेल आणि त्या दशा चा परिणाम समुद्रदेव वर होणार आणि प्रत्येक १५ दिवास समुद्र मध्ये भरती-ओहोटी (waxing and waning) होनार."

यामुळे भगवान शंकर ‪#‎सोम‬ (चंद्र) चे ‪#‎नाथ‬ (स्वामी) बनले आणि #सोमनाथ #ज्योतिर्लिंग ची स्थापना झाली...

‪#‎हर_हर_महादेव‬ ‪#‎ॐ_सोमनाथाय_नमः‬ ‪#‎ॐ_नमः_शिवाय‬