Jump to content

मायकेल शुमाकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मायकेल शूमाखर या पानावरून पुनर्निर्देशित)
जर्मनी मायकेल शुमाकर

जन्म ३ जानेवारी, १९६९ (1969-01-03) (वय: ५५)
हर्थ, जर्मनी
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द
कार्यकाळ १९९१-२००६, २०१०-२०१२
संघ जॉर्डन ग्रांप्री, बेनेटन फॉर्म्युला, स्कुदेरिआ फेरारी, मर्सिडीज-बेंझ
एकूण स्पर्धा ३०८
अजिंक्यपदे ७ (१९९४, १९९५, २०००, २००१, २००२, २००३, २००४)
एकूण विजय ९१
एकूण पोडियम १५५
एकूण कारकीर्द गुण १५६६
एकूण पोल पोझिशन ६८
एकूण जलद फेऱ्या ७७
पहिली शर्यत १९९१ बेल्जियम ग्रांप्री
पहिला विजय १९९२ बेल्जियम ग्रांप्री
अखेरची विजय २००६ चिनी ग्रांप्री
अखेरची शर्यत २०१२ ब्राझिलियन ग्रांप्री
अखेरचा हंगाम २०१२

मायकेल शुमाकर (३ जानेवारी, इ.स. १९६९:हुर्थ, पश्चिम जर्मन - )हा फॉर्म्युला वन शर्यतीतील माजी चालक असून त्याने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरिक असून त्याच्या यशामुळे ही स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक आहे.

कारकीर्द

[संपादन]

[]

सारांश

[संपादन]
हंगाम शर्यत संघ शर्यती विजय पोल पोझिशन फेऱ्या पोडियम गुण निकालातील स्थान
१९८८ युरोपियन फॉर्म्युला फोर्ड १६०० युफ्रा रेसींग ५०
जर्मन फॉर्म्युला फोर्ड १६०० १२४
फॉर्म्युला कोनिग होइकेर स्पोर्टवॅगेनसर्व्हीस १० १० १९२
१९८९ जर्मन फॉर्म्युला ३ डब्ल्यु.टी.एस रेसींग १२ १६३
युरोपियन फॉर्म्युला ३ कप पु.व.
मकाऊ ग्रांप्री पु.व.
१९९० जागतिक स्पोर्ट्सकार अजिंक्यपद सॉबर मर्सिडीज-बेंझ संघ २१
जर्मन फॉर्म्युला ३ डब्ल्यु.टी.एस रेसींग ११ १४८
युरोपियन फॉर्म्युला ३ कप पु.व.
मकाऊ ग्रांप्री
डॉइशे टोरेनवॅगन माईश्टरशाफ्ट एच.ड्ब्ल्यु.ए ए.जी पु.व.
१९९१ फॉर्म्युला वन ७ अप जॉर्डन ग्रांप्री संघ १४
कॅमल बेनेटन फोर्ड
जागतिक स्पोर्ट्सकार अजिंक्यपद सॉबर मर्सिडीज-बेंझ संघ ४३
डॉइशे टोरेनवॅगन माईश्टरशाफ्ट झॅकस्पीड मर्सिडीज-बेंझ पु.व.
जपान फॉर्म्युला ३००० ले मान्स संघ १२
१९९२ फॉर्म्युला वन कॅमल बेनेटन फोर्ड १६ ५३
१९९३ फॉर्म्युला वन कॅमल बेनेटन फोर्ड १६ ५२
१९९४ फॉर्म्युला वन माइल्ड सेव्हेन बेनेटन फोर्ड १४ १० ९२
१९९५ फॉर्म्युला वन माइल्ड सेव्हेन बेनेटन रेनोल्ट १७ ११ १०२
१९९६ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी एस..पि.ए. १६ ५९
१९९७ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १७ ७८ अ.घो.
१९९८ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १६ ११ ८६
१९९९ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १० ४४
२००० फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १७ १२ १०८
२००१ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १७ ११ १४ १२३
२००२ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १७ ११ १७ १४४
२००३ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १६ ९३
२००४ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १८ १३ १० १५ १४८
२००५ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १९ ६२
२००६ फॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो १८ १२ १२१
२०१० फॉर्म्युला वन मर्सिडीज जीपी पेट्रोनास एफ.१ संघ १९ ७२
२०११ फॉर्म्युला वन मर्सिडीज जीपी पेट्रोनास एफ.१ संघ १९ ७६
२०१२ फॉर्म्युला वन मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ संघ २० ४९ १३

फॉर्म्युला वन

[संपादन]
हंगाम संघ चेसिस इंजिन १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० WDC गुण
१९९१ ७ अप जॉर्डन ग्रांप्री संघ जॉर्डन १९१ फोर्ड एच.बी.बी ४ ३.५ व्हि.८ यु.एस.ए. ब्राझि मरिनो मोनॅको कॅनेडि मेक्सि फ्रेंच ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि
मा.
१४
कॅमल बेनेटन फोर्ड बेनेटन बी.१९१ फोर्ड एच.बी.ए. ५ ३.५ व्हि.८ इटालि
पोर्तुगी
स्पॅनिश
जपान
मा.
ऑस्ट्रे
मा.
१९९२ कॅमल बेनेटन फोर्ड बेनेटन बी.१९१.बी फोर्ड एच.बी. ३.५ व्हि.८ द.आफ्रि
मेक्सि
ब्राझि
५३
बेनेटन बी.१९२ स्पॅनिश
मरिनो
मा.
मोनॅको
कॅनेडि
फ्रेंच
मा.
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
मा.
बेल्जि
इटालि
पोर्तुगी
जपान
मा.
ऑस्ट्रे
१९९३ कॅमल बेनेटन फोर्ड बेनेटन बी.१९३ फोर्ड एच.बी. ३.५ व्हि.८ द.आफ्रि
मा.
ब्राझि
५२
बेनेटन बी.१९३.बी युरोपि
मा.
मरिनो
स्पॅनिश
मोनॅको
मा.
कॅनेडि
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
मा.
बेल्जि
इटालि
मा.
पोर्तुगी
जपान
मा.
ऑस्ट्रे
मा.
१९९४ माइल्ड सेव्हेन बेनेटन फोर्ड बेनेटन बी.१९४ फोर्ड झेटेक-आर ३.५ व्हि.८ ब्राझि
पॅसि
मरिनो
मोनॅको
स्पॅनिश
कॅनेडि
फ्रेंच
ब्रिटिश
अ.घो.
जर्मन
मा.
हंगेरि
बेल्जि
अ.घो.
इटालि पोर्तुगी युरोपि
जपान
ऑस्ट्रे
मा.
९२
१९९५ माइल्ड सेव्हेन बेनेटन रेनोल्ट बेनेटन बी.१९५ रेनोल्ट आर.एस.७ ३.० व्हि.१० ब्राझि
आर्जेन्टा
मरिनो
मा.
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडि
फ्रेंच
ब्रिटिश
मा.
जर्मन
हंगेरि
११
बेल्जि
इटालि
मा.
पोर्तुगी
युरोपि
पॅसि
जपान
ऑस्ट्रे
मा.
१०२
१९९६ स्कुदेरिआ फेरारी एस..पि.ए. फेरारी एफ.३१० स्कुदेरिआ फेरारी ०४६ ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
मा.
ब्राझि
आर्जेन्टा
मा.
युरोपि
मरिनो
मोनॅको
मा.
स्पॅनिश
कॅनेडि
मा.
फ्रेंच
सु.ना.
ब्रिटिश
मा.
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
पोर्तुगी
जपान
५९
१९९७ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.३१० स्कुदेरिआ फेरारी ०४६/२ ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
ब्राझि
आर्जेन्टा
मा.
मरिनो
मोनॅको
स्पॅनिश
कॅनेडि
फ्रेंच
ब्रिटिश
मा.
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
ऑस्ट्रि
लक्झें
मा.
जपान
युरोपि
मा.
अ.घो.‡ ७८
१९९८ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.३०० स्कुदेरिआ फेरारी ०४७ ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
मा.
ब्राझि
आर्जेन्टा
मरिनो
स्पॅनिश
मोनॅको
१०
कॅनेडि
फ्रेंच
ब्रिटिश
ऑस्ट्रि
जर्मन
हंगेरि
बेल्जि
मा.
इटालि
लक्झें
जपान
मा.
८६
१९९९ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.३९९ स्कुदेरिआ फेरारी ०४८ ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
ब्राझि
मरिनो
मोनॅको
स्पॅनिश
कॅनेडि
मा.
फ्रेंच
ब्रिटिश
सु.ना.
ऑस्ट्रि जर्मन हंगेरि बेल्जि इटालि युरोपि मले
जपान
४४
२००० स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.१-२००० स्कुदेरिआ फेरारी ०४९ ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
ब्राझि
मरिनो
ब्रिटिश
स्पॅनिश
युरोपि
मोनॅको
मा.
कॅनेडि
फ्रेंच
मा.
ऑस्ट्रि
मा.
जर्मन
मा.
हंगेरि
बेल्जि
इटालि
यु.एस.ए.
जपान
मले
१०८
२००१ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.२००१ स्कुदेरिआ फेरारी ०५० ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
मले
ब्राझि
मरिनो
मा.
स्पॅनिश
ऑस्ट्रि
मोनॅको
कॅनेडि
युरोपि
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
मा.
हंगेरि
बेल्जि
इटालि
यु.एस.ए.
जपान
१२३
२००२ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.२००१ स्कुदेरिआ फेरारी ०५० ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
मले
१४४
फेरारी एफ.२००२ स्कुदेरिआ फेरारी ०५१ ३.० व्हि.१० ब्राझि
मरिनो
स्पॅनिश
ऑस्ट्रि
मोनॅको
कॅनेडि
युरोपि
ब्रिटिश
फ्रेंच
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
यु.एस.ए.
जपान
२००३ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.२००२ स्कुदेरिआ फेरारी ०५१ ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
मले
ब्राझि
मा.
मरिनो
९३
फेरारी एफ.२००३-जी.ए स्कुदेरिआ फेरारी ०५२ ३.० व्हि.१० स्पॅनिश
ऑस्ट्रि
मोनॅको
कॅनेडि
युरोपि
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
इटालि
यु.एस.ए.
जपान
२००४ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.२००४ स्कुदेरिआ फेरारी ०५३ ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
मले
बहरैन
मरिनो
स्पॅनिश
मोनॅको
मा.
युरोपि
कॅनेडि
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
चिनी
१२
जपान
ब्राझि
१४८
२००५ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी एफ.२००४.एम. स्कुदेरिआ फेरारी ०५३ ३.० व्हि.१० ऑस्ट्रे
मा.
मले
६२
फेरारी एफ.२००५ स्कुदेरिआ फेरारी ०५५ ३.० व्हि.१० बहरैन
मा.
मरिनो
स्पॅनिश
मा.
मोनॅको
युरोपि
कॅनेडि
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
तुर्की
मा.
इटालि
१०
बेल्जि
मा.
ब्राझि
जपान
चिनी
मा.
२००६ स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो फेरारी २४८ एफ.१ स्कुदेरिआ फेरारी ०५६ २.४ व्हि.८ बहरैन
मले
ऑस्ट्रे
मा.
मरिनो
युरोपि
स्पॅनिश
मोनॅको
ब्रिटिश
कॅनेडि
यु.एस.ए.
फ्रेंच
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
चिनी
जपान
मा.
ब्राझि
१२१
२०१० मर्सिडीज जीपी पेट्रोनास एफ.१ संघ मर्सिडीज एम.जि.पी. डब्ल्यु.०१ मर्सिडीज एफ.ओ. १०८.एक्स. २.४ व्हि.८ बहरैन
ऑस्ट्रे
१०
मले
मा.
चिनी
१०
स्पॅनिश
मोनॅको
१२
तुर्की
कॅनेडि
११
युरोपि
१५
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
११
बेल्जि
इटालि
सिंगापू
१३
जपान
कोरिया
ब्राझि
अबुधा
मा.
७२
२०११ मर्सिडीज जीपी पेट्रोनास एफ.१ संघ मर्सिडीज एम.जि.पी. डब्ल्यु.०२ मर्सिडीज एफ.ओ. १०८.वाय. २.४ व्हि.८ ऑस्ट्रे
मा.
मले
चिनी
तुर्की
१२
स्पॅनिश
मोनॅको
मा.
कॅनेडि
युरोपि
१७
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
मा.
बेल्जि
इटालि
सिंगापू
मा.
जपान
कोरिया
मा.
भारत
अबुधा
ब्राझि
१५
७६
२०१२ मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ संघ मर्सिडीज एफ.१.डब्ल्यू.०३ मर्सिडीज एफ.ओ. १०८.झेड २.४ व्हि.८ ऑस्ट्रे
मा.
मले
१०
चिनी
मा.
बहरैन
१०
स्पॅनिश
मा.
मोनॅको
मा.
कॅनेडि
मा.
युरोपि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
मा.
बेल्जि
इटालि
सिंगापू
मा.
जपान
११
कोरिया
१३
भारत
२२
अबुधा
११
यु.एस.ए.
१६
ब्राझि
१३ ४९

शुमाकरला १९९७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले, कारण युरोपियन ग्रांप्रीच्या वेळेत त्याच्या खतरनाक पधतीने गाडी चालवल्यामुळे, त्याचा जॅक्स व्हिलनव्ह सोबत अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता. त्याचे सर्व गुण रद्द करण्यात आले. जर हे घडले नसते तर तो त्या हंगामात दुसऱ्या क्रमांकावर आला असता.[] शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले.

रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "एफ.आय.ए. वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - ११ नोव्हेंबर १९९७" (PDF). 2006-11-02 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2017-11-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. मायकल शुमाकर रेखाचित्रमर्सिडीज जीपी अधिकृत संकेतस्थळ
  3. कार्टसेंटर डॉट डि.ई मायकल शुमाकर बद्दल माहिती.
  4. के.एस.एम मोटरस्पोर्ट्स डॉट डि.ई मायकल शुमाकर बद्दल माहिती. Archived 2010-12-25 at the Wayback Machine.
  5. फॉर्म्युला वन डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळावरील रेखाचित्र.
  6. मायकल शुमाकर कारकीर्द आकडेवारी.
  7. मायकल शुमाकर बद्दल बातम्या.
  8. इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मायकेल शुमाकर चे पान (इंग्लिश मजकूर)