१९९९ स्पॅनिश ग्रांप्री
Appearance
१९९९ स्पॅनिश ग्रांप्री ३० मे, १९९९ रोजी झालेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. स्पेनच्या माँतमेलो शहरातील सर्कित दे कातालुन्या येथे झालेल्या ६५ फेऱ्यांच्या या शर्यतीत मॅकलारेन-मर्सेडीझ कार चालवणारा मिका हाक्कानेन विजयी झाला. डेव्हिड कूल्टहार्ड दुसरा तर मायकेल शुमाकर तिसरा आला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |