सॉबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॉबर एफ वन हा स्विस फॉर्म्युला वन संघ आहे. (मूळ जर्मन उच्चार : झाऊबर ) याची स्थापना इ.स १९७० मध्ये पीटर सॉबर याने केली. हिलक्लायंबिंग आणि वर्ल्ड स्पोर्ट्स कार अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेता घेता १९९३ मध्ये फॉर्म्युला वन मध्ये सॉबर संघाचा प्रवेश झाला.