Jump to content

१९९७ ब्रिटिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९९७ ब्रिटिश ग्रांप्री ही १३ जुलै, १९९७ रोजी सिल्व्हरस्टोन सर्किट येथे झालेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. जॉक व्हिलेनुएव्हेने ही शर्यत जिंकली.