Jump to content

१९९८ लक्झेंबर्ग ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९८ लक्झेंबर्ग ग्रांप्री
लक्झेंबर्ग ग्रांप्री, recurring sporting event edition
ह्याचा भाग१९९८ फॉर्म्युला वन हंगाम संपादन
अधिकृत नावVI Großer Warsteiner Preis von Luxemburg संपादन
खेळauto racing संपादन
देशलक्झेंबर्ग संपादन
स्थानन्युरबुरग्रिंग, Nürburg संपादन
भौगोलिक गुणक५०°२०′८″N ६°५६′५१″E संपादन
मागील.१९९७ लक्झेंबर्ग ग्रांप्री संपादन
तारीख२७ सप्टेंबर 1998 संपादन
विजेतामिका हाक्किनेन, मॅकलारेन संपादन
Pole positionमायकल शुमाकर संपादन
Fastest lapमिका हाक्किनेन संपादन
Map

१९९८ लक्झेंबर्ग ग्रांप्री तथा ग्रॉसर वार्स्टाइनर प्रैस फोन लक्झेंबर्ग १९९८ ही २७ सप्टेंबर, १९९८ रोजी झालेली फॉर्म्युला वन शर्यतl होती. ही शर्यत मिका हाक्किनेनने जिंकली. मायकेल शुमाकर दुसऱ्या तर डेव्हिड कुल्टहार्ड तिसऱ्या स्थानावर होते.