Jump to content

१९९७ स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९९७ स्पॅनिश ग्रांप्री तथा ३९ ग्रान प्रेमियो मार्लबोरो दे एस्पान्या ही फॉर्म्युला वन कार शर्यत होती. २५ मे, १९९७ रोजी माँतमेलो शहरातील सर्किट दि कातालुन्या येथे झालेली ह शर्यत १९९७ फॉर्म्युला वन मोसमाची सहावी शर्यत होती.