१९९२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
Jump to navigation
Jump to search
१९९२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटारींची शर्यत ८ नोव्हेंबर १९९२ रोजी एडलेड मध्ये संपन्न झाली. १९९२ च्या फॉर्म्युला वन हंगामातील ही १६ वी आणि शेवटची शर्यत होती. या शर्यातीतीला महत्त्वाची घटना म्हणजे आयर्तो सेना आणि नायगेल मानसेल यांच्या मोटारींची टक्कर. सेना मानसेलच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना ही टक्कर झाली आणि दोन्ही चालकांना शर्यती बाहेर व्हावे लागले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |