मायकल शुमाकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायकल शुमाकर
Michael Schumacher-I'm the man (cropped).jpg
राष्ट्रीयत्व  जर्मनी German
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकिर्दी
कार्यकाल १९९१२००६
संघ Jordan, Benetton, Ferrari
रेस २५० (२४९ starts)
अजिंक्यपद ७ (१९९४, १९९५, २०००, २००१, २००२, २००३, २००४)
विजय ९१
पोडीयम    १५४
गुण १,३६९
पोल पोझिशन ६८
जलद फेरी ७६
प्रथम शर्यत १९९१ बेल्जियम ग्रांप्री
प्रथम विजय १९९२ बेल्जियम ग्रांप्री
शेवटचा विजय २००६ चिनी ग्रांप्री
शेवटची शर्यत २००६ ब्राझिलियन ग्रांप्री

मायकेल शुमाकर (३ जानेवारी, इ.स. १९६९:हुर्थ, पश्चिम जर्मन - )हा फॉर्म्युला वन शर्यतीतील माजी चालक असून त्याने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरीक असून त्याच्या यशामुळे ही स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक आहे.