ब्रिटिश एअरवेज
Jump to navigation
Jump to search
| ||||
स्थापना | ३१ मार्च १९७४ | |||
---|---|---|---|---|
हब |
लंडन हीथ्रो विमानतळ गॅट्विक विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | एक्झिक्युटिव्ह क्लब | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | २६२ | |||
मुख्यालय | हिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड | |||
संकेतस्थळ | http://www.britishairways.com |
ब्रिटिश एरवेज (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेजची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेजचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
विमानांचा ताफा[संपादन]
विमान | वापरात | ऑर्डर |
---|---|---|
एकूण | 262 | 48 |
देश व शहरे[संपादन]
सर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एरवेज ही जगातीला काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत