Jump to content

एरबस ए३१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए३१८-१०० या पानावरून पुनर्निर्देशित)
एरबस ए३१८

एर फ्रान्सचे एरबस ए३१८ विमान

प्रकार छोट्या पल्ल्याचे कमी क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश अनेक
उत्पादक एरबस
रचनाकार एरबस
पहिले उड्डाण १५ जानेवारी २००२
समावेश २००३
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उत्पादित संख्या ७९ (जून २०१३ चा आकडा)
प्रति एककी किंमत US$७.१९ कोटी[]
मूळ प्रकार एरबस ए३००

एरबस ए३१८ हे एरबस कंपनीने विकसित केलेले लहान पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. ए३२० परिवारामधील आकाराने सर्वात लहान असलेले ए३१८ कमाल १३२ प्रवाशांची ५,७०० किमी अंतरापर्यंत वाहतूक करू शकते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Airbus aircraft 2014 average list prices". Airbus S.A.S. 2014-02-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 1 February 2014 रोजी पाहिले.