Jump to content

ब्रिटिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रॅन्डस हॅच या पानावरून पुनर्निर्देशित)
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री

सिल्वेरस्टोन सर्किट, सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९२६
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (९)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (१८)
सर्किटची लांबी ५.८९१ कि.मी. (३.६६ मैल)
शर्यत लांबी ३०६.२९१ कि.मी. (१९०.३२ मैल)
फेऱ्या ५२
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


ब्रिटिश ग्रांप्री (इंग्लिश: British Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून युनायटेड किंग्डम देशाच्या सिल्व्हरस्टोन येथे खेळवली जाते.

सर्किट

[संपादन]

इनट्री मोटर रेसिंग सर्किट

[संपादन]

इनट्री मोटर रेसिंग सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे लिव्हरपूल, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ४.८२८ किमी (३.००० मैल) लांबीचा हा सर्किट १९५५, १९५७, १९५९, १९६१ आणि १९६२ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.

ब्रॅन्डस हॅच

[संपादन]

ब्रॅन्डस हॅच हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे फॉखम, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ३.७०३ किमी (२.३०१ मैल) लांबीचा हा सर्किट १९६४, १९६६, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६, १९७८, १९८०, १९८२, १९८४, १९८६ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.

सिल्वेरस्टोन सर्किट

[संपादन]

सिल्वेरस्टोन सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ५.८९१ किमी (३.६६० मैल) लांबीचा हा सर्किट १९५० ते १९५४, १९५६, १९५८, १९६०, १९६३, १९६५, १९६७, १९६९, १९७१, १९७३, १९७५, १९७७, १९७९, १९८१, १९८३, १९८५, १९८७ ते २०१७ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे.

विजेते

[संपादन]

वारंवार विजेते चालक

[संपादन]

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २००८, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क १९६२, १९६३, १९६४, १९६५, १९६७
फ्रान्स एलेन प्रोस्ट १९८३, १९८५, १९८९, १९९०, १९९३
युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल १९८६, १९८७, १९९१, १९९२
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम १९५९, १९६०, १९६६
ऑस्ट्रिया निकी लाउडा १९७६, १९८२, १९८४
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९८, २००२, २००४
इटली अल्बर्टो अस्कारी १९५२, १९५३
आर्जेन्टिना जोस फ्रॉइलान गोंझालेझ १९५१, १९५४
युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस १९५५, १९५७
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट १९६९, १९७१
ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी १९७२, १९७५
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह १९९६, १९९७
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड १९९९, २०००
स्पेन फर्नांदो अलोन्सो २००६, २०११
जर्मनी सेबास्टियान फेटेल २००९, २०१८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर २०१०, २०१२
संदर्भ:[]

वारंवार विजेते कारनिर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१८ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५६, १९५८, १९६१, १९७६, १९७८, १९९०, १९९८, २००२, २००३, २००४, २००७, २०११, २०१८, २०२२
१४ युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९७३, १९७५, १९७७, १९८१, १९८२, १९८४, १९८५, १९८८, १९८९, १९९९, २०००, २००१, २००५, २००८
१० जर्मनी मर्सिडीज-बेंझ १९५५, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९७९, १९८०, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९६, १९९७
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९६२, १९६३, १९६४, १९६५, १९६७, १९६८, १९७०, १९७२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २००९, २०१०, २०१२, २०२३
फ्रान्स डेलेज १९२६, १९२७
इटली मसेराती १९४८, १९४९
युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी १९५९, १९६०
युनायटेड किंग्डम टायरेल रेसिंग १९७१, १९७४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८३, २००६
संदर्भ:[][]


वारंवार विजेते इंजिन निर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१८ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५६, १९५८, १९६१, १९७६, १९७८, १९९०, १९९८, २००२, २००३, २००४, २००७, २०११, २०१८, २०२२
१५ जर्मनी मर्सिडीज-बेंझ ** १९५५, १९९९, २०००, २००१, २००५, २००८, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
१४ अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४ १९७५, १९७७, १९७९, १९८०, १९८१, १९८२
१२ फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८३, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९५, १९९६, १९९७, २००६, २००९, २०१०, २०१२
युनायटेड किंग्डम कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९५९, १९६०, १९६२, १९६३, १९६४, १९६५
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८६, १९८७, १९८८, १९८९
फ्रान्स डेलेज १९२६, १९२७
इटली मसेराती १९४८, १९४९
लक्झेंबर्ग टॅग *** १९८४, १९८५
संदर्भ:[][]

* Built by कॉसवर्थ, funded by Ford

** Between १९९९ and २००५ built by Ilmor, funded by मर्सिडीज-बेंझ

*** Built by पोर्शे


फॉर्म्युला वन हंगामानुसार

[संपादन]
सिल्वेरस्टोन सर्किट, १९९४ ते २००९ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
सिल्वेरस्टोन सर्किट, १९९१ ते १९९३ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
सिल्वेरस्टोन सर्किट ,१९५० ते १९९० पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
ब्रॅन्डस हॅच, १९६४ ते १९८६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.
इनट्री मोटर रेसिंग सर्किट, १९५५ ते १९६२ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.
ब्रुकलॅंड्स, १९२६ आणि १९२७ मध्ये वापरण्यात आलेले.
ब्रिटिश ग्रांप्रीच्या सर्व ठिकाणांचा नकाशा.

हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९२६ फ्रान्स रॉबर्ट सेनेचाल
फ्रान्स लुई वॅग्नर
डेलेज ब्रुकलॅंड्स माहिती
१९२७ फ्रान्स रॉबर्ट बेनोस्ट डेलेज माहिती
१९२८
-
१९४७
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९४८ इटली लुइगी विलोरेसी मसेराती सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९४९ स्वित्झर्लंड इमॅन्युएल डी ग्राफिनर्ड मसेराती माहिती
१९५० इटली ज्युसेप्पे फरिना अल्फा रोमियो सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५१ आर्जेन्टिना जोस फ्रॉइलान गोंझालेझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५२ इटली अल्बर्टो अस्कारी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५३ इटली अल्बर्टो अस्कारी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५४ आर्जेन्टिना जोस फ्रॉइलान गोंझालेझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५५ युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस मर्सिडीज-बेंझ इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९५६ आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ लांसिया - स्कुदेरिआ फेरारी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५७ युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस
युनायटेड किंग्डम टोनी ब्रुक्स
वॉनवॉल इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९५८ युनायटेड किंग्डम पीटर कॉलिन्स स्कुदेरिआ फेरारी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५९ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९६० ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६१ पश्चिम जर्मनी वुल्फगॅन्ग वॉन ट्रिप्स स्कुदेरिआ फेरारी इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९६२ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६४ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स ब्रॅन्डस हॅच माहिती
१९६५ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६६ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम ब्राभॅम - रेप्को ब्रॅन्डस हॅच माहिती
१९६७ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६८ स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९६९ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट मट्रा - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७० ऑस्ट्रिया जोशेन रींडट टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७१ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७२ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७३ अमेरिका पीटर रेव्हनसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७४ दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर टायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७५ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७६ ऑस्ट्रिया निकी लाउडा स्कुदेरिआ फेरारी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७७ युनायटेड किंग्डम जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७८ आर्जेन्टिना कार्लोस रुइटेमॅन्न स्कुदेरिआ फेरारी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७९ स्वित्झर्लंड क्ले रेगाझोनी विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८० ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८१ युनायटेड किंग्डम जॉन वॉटसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८२ ऑस्ट्रिया निकी लाउडा मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८३ फ्रान्स एलेन प्रोस्ट रेनोल्ट एफ१ सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८४ ऑस्ट्रिया निकी लाउडा मॅकलारेन - टॅग ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८५ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८६ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८७ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८८ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९० फ्रान्स एलेन प्रोस्ट स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९१ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९२ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९३ फ्रान्स एलेन प्रोस्ट विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५ युनायटेड किंग्डम जॉनी हर्बर्ट बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९७ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९८ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९९ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००० युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५ कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७ फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१० ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११ स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१२ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८ जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२२ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "ब्रिटिश Grand Prix". १४ सप्टेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c Higham, Peter (१९९५). "ब्रिटिश ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. pp. ३९१-३९२. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

[संपादन]