डेट्रॉईट ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेट्रोईट स्ट्रीट सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

डीट्रॉइट ग्रांप्री ही अमेरिकेच्या डीट्रॉइट शहरात होणारी फॉर्म्युला वन कार शर्यत होती. १९८२ ते १९८८ दरम्यान दर वर्षी झालेली ही शर्यत शहरातील रस्त्यांवरुन व्हायची.

सर्किट[संपादन]

डेट्रोईट स्ट्रीट सर्किट[संपादन]