डेट्रॉईट ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डीट्रॉइट ग्रांप्री ही अमेरिकेच्या डीट्रॉइट शहरात होणारी फॉर्म्युला वन कार शर्यत होती. १९८२ ते १९८८ दरम्यान दर वर्षी झालेली ही शर्यत शहरातील रस्त्यांवरून व्हायची.

सर्किट[संपादन]

डेट्रोईट स्ट्रीट सर्किट[संपादन]