युरोपियन ग्रांप्री
Appearance
(डॉनिंग्टन पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)
युरोपियन ग्रांप्री | |
---|---|
वालेन्सिया | |
शर्यतीची माहिती. | |
पहिली शर्यत | १९८३ |
सर्वाधिक विजय (चालक) | मायकेल शुमाकर (६) |
सर्वाधिक विजय (संघ) | फेर्रारी (७) |
सर्किटची लांबी | ५.४१९ कि.मी. (३.३६७ मैल) |
शर्यत लांबी | ३०८.८८३ कि.मी. (१९१.९३१ मैल) |
शेवटची_शर्यत | २०१२ |
युरोपियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत होती. आजवरच्या इतिहासात ही शर्यत युरोपामधील अनेक सर्किटांवर खेळवण्यात आली. २००७ सालापर्यंत ही शर्यत जर्मनीमधील न्युर्बुर्गरिंग येथे होत असे. २००८ ते २०१२ दरम्यान ही शर्यत स्पेन देशाच्या वालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली गेली. २०१२ अखेरीस ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्किट
[संपादन]वेलेंशिया स्ट्रीट सर्किट
[संपादन]डॉनिंग्टन पार्क
[संपादन]सर्किटो डी जेरेझ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-05-07 at the Wayback Machine.