स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉन्टजुक सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री

सर्किट दे कातालोनिया, बार्सिलोना
सर्किटची लांबी ४.६५५ कि.मी.
(२.८९२ मैल)
शर्यत लांबी ३०२.४४९ कि.मी.
(१८७.९४२ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ५३
पहिली शर्यत १९१३
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (६)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (११)


स्पॅनिश ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de España, कातालान: Gran Premi d'Espanya) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील सर्किट दे कातालोनिया ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

२०१३ सालापासून ही शर्यत आलटून पालटून बार्सिलोनाच्या सर्किट दे कातालोनियावालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली जात आहे.

सर्किट[संपादन]

सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या[संपादन]

सर्किटो डेल जारामा[संपादन]

सर्किटो डी जेरेझ[संपादन]

पेड्रालबेस सर्किट[संपादन]

मॉन्टजुक सर्किट[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]