ब्राझिलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्राझील ब्राझीलियन ग्रांप्री
Autódromo José Carlos Pace, साओ पाउलो, ब्राझील
Autódromo José Carlos Pace (AKA Interlagos) track map.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ७१
सर्किटची लांबी ४.३०९ किमी (२.६७७ मैल)
शर्यत लांबी ३०५.९०९ किमी (१९०.०८३ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ७२
पहिली शर्यत १९७२
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) फ्रान्स एलेन प्रोस्ट (६)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (१२)

ब्राझीलियन ग्रांप्री (पोर्तुगीज: Grande Prêmio do Brasil) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ब्राझिल देशाच्या साओ पाउलो शहरामधील इंटरलागोस ह्या जिल्ह्यामधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

१९७२ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमधील सर्वात कठीण व मानाच्या शर्यतींपैकी एक मानली जाते.

बाह्य दुवे[संपादन]