Jump to content

डॅलस ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॅलस ग्रांप्री ही फॉर्म्युला वन कारशर्यत होती. १९८४मध्ये ही शर्यत फोर्म्युला वन जागतिक विजेतेपदाचा एक भाग होती तर १९८८-९६ मध्ये ही शर्यत अमेरिकन ट्रान्स-ॲम मालिकेचा भाग होती. १९९६नंतर ही शर्यत झालेली नाही.

सर्किट

[संपादन]

फेयर पार्क

[संपादन]