ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲडलेड स्ट्रीट सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
Albert Lake Park Street Circuit in Melbourne, Australia.svg
मेलबर्न ग्रांप्री सर्किट, मेलबर्न
फेऱ्या ५८
सर्किटची लांबी ५.३०३ कि.मी.
(३.२९५ मैल)
शर्यत लांबी ३०७.५७४ कि.मी.
(१९१.११० मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ८२
पहिली शर्यत १९२८
शेवटची शर्यत २०१७
सर्वाधिक विजय (चालक) ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन (४)
जर्मनी मायकेल शुमाकर (४)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (१२)


ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (इंग्लिश: Australian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील मेलबर्न ग्रांप्री सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

१९२८ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमध्ये १९८५ सालापासून समाविष्ट करण्यात आली. १९८५ ते १९९५ दरम्यान ही शर्यत साउथ ऑस्ट्रेलियामधील ॲडलेड शहरामध्ये खेळवली जात असे. १९९६ सालापासून ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्नमध्येच आहे.

सर्किट[संपादन]

ॲडलेड स्ट्रीट सर्किट[संपादन]

ॲडलेड स्ट्रीट सर्किट (ॲडलेड पार्कलॅन्डस सर्किट) हे एक तात्पुरते स्ट्रीट सर्किट आहे, जे ॲडलेड शहरातील मुख्य व्यवसाय क्षेत्राजवळील, इस्ट पार्कलॅन्डस क्षेत्रात आहे.

आल्बर्ट पार्क / मेलबर्न ग्रांप्री सर्किट[संपादन]

मेलबर्न ग्रांप्री सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे स्ट्रीट सर्किट आहे, जे आल्बर्ट पार्क तलावा भोवती फिरते. हा सर्किट मेलबर्न पासुन काही कि.मी अंतरावर आहे व दर वर्षी येथे फॉर्म्युला वन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री आयोजीत करण्यात येते. ह्या सर्किट वर इतर शर्यती सुद्दा आयोजीत करण्यात येतात जसे सुपर कार चालेंज. ह्या सर्किटला एफ.आय.ए. श्रेणी १ चा दर्जा प्राप्त आहे. हा सर्किट एका सार्वजनिक रस्त्यावरुन चालतो, तरीपण येथे शर्यती आयोजीत करण्यात येतात कारण हा सर्किट एक नैसर्गिक रस्ताचे गुणधर्म पाळतो व शर्यतीत लागणारी जलदता येथे मिळवता येते.

विजेते[संपादन]

ॲडलेड स्ट्रीट सर्किट, १९८५ ते १९९५ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
मेलबर्न ग्रांप्री सर्किट, १९९६ पासुण फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात येणारे.
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीच्या सर्व ठिकाणांचा नकाशा.

[१][२] [३][४] [५][६]

वारंवार विजेते चालक[संपादन]

एकुण विजय चालक शर्यत
ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन १९५४, १९५७, १९५८, १९६१
जर्मनी मिखाएल शुमाखर २०००, २००१, २००२, २००४
ऑस्ट्रेलिया बिल थॉम्पसन १९३०, १९३२, १९३३
ऑस्ट्रेलिया डग व्हाईटफोर्ड १९५०, १९५२, १९५३
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम १९५५, १९६३, १९६४
न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय १९७२, १९७३, १९७८
ब्राझील रॉबर्टो मोरेनो १९८१, १९८३, १९८४
फ्रान्स एलेन प्रोस्ट १९८२, १९८६, १९८८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन २००९, २०१०, २०१२
ऑस्ट्रेलिया लेस मर्फी १९३५, १९३७
न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन १९६२, १९६५
ऑस्ट्रेलिया फ्रँक मटिच १९७०, १९७१
ऑस्ट्रेलिया मॅक्स स्टुअर्ट १९७४, १९७५
ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर १९८७, १९९२
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९९१, १९९३
युनायटेड किंग्डम डेमन हिल १९९५, १९९६
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड १९९७, २००३
फिनलंड किमी रायकोन्नेन २००७, २०१३
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २००८, २०१५
जर्मनी निको रॉसबर्ग २०१४, २०१६
जर्मनी सेबास्टियान फेटेल २०११, २०१७

वारंवार विजेते कारनिर्माता[संपादन]

एकुण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१२ युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९७०, १९८६, १९८८, १९९१, १९९२, १९९३, १९९७, १९९८, २००३, २००८, २०१०, २०१२
११ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५७, १९५८, १९६९, १९८७, १९९९, २०००, २००१, २००२, २००४, २००७, २०१७
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९८०, १९८५, १९८९, १९९४, १९९५, १९९६
युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी १९५५, १९६०, १९६१, १९६२, १९६५
फ्रान्स बुगाटी १९२९, १९३०, १९३१, १९३२
युनायटेड किंग्डम एम.जी. १९३५, १९३७, १९३९, १९४७
युनायटेड किंग्डम लोला १९७४, १९७५, १९७७, १९७९
युनायटेड किंग्डम राल्ट १९८१, १९८२, १९८३, १९८४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६
फ्रान्स टॅलबॉट-लागो १९५२, १९५३
इटली मसेराती १९५६, १९५९
युनायटेड किंग्डम ब्राभॅम १९६३, १९६४
युनायटेड किंग्डम ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६६, १९६७
ऑस्ट्रेलिया मटिच १९७१, १९७६
न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय १९७३, १९७८
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २००५, २००६

हंगामानुसार विजेते[संपादन]

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१७ जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी आल्बर्ट पार्क माहिती
२०१६ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३ फिनलंड किमी रायकोन्नेन लोटस एफ१-रेनोल्ट माहिती
२०१२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०११ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
२०१० युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००७ फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट माहिती
२००५ इटली जियानकार्लो फिसिकेला रेनोल्ट माहिती
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००१ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००० जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९९ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९७ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९६ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१-रेनोल्ट माहिती
१९९५ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१-रेनोल्ट ॲडलेड स्ट्रीट सर्किट माहिती
१९९४ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१-रेनोल्ट माहिती
१९९३ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन-कॉसवर्थ माहिती
१९९२ ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९१ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९० ब्राझील नेल्सन पिके बेनेटन फॉर्म्युला-कॉसवर्थ माहिती
१९८९ बेल्जियम थियरी बवेसन विलियम्स एफ१-रेनोल्ट माहिती
१९८८ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८७ ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८६ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन-टॅग माहिती
१९८५ फिनलंड केके रोसबर्ग विलियम्स एफ१-होंडा रेसिंग एफ१ माहिती

ऑस्ट्रेलियन चालक अजिंक्यपद स्पर्धा[संपादन]

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९८४ ब्राझील रॉबर्टो मोरेनो राल्ट-फोर्ड बीडीए काल्डर पार्क रेसवे १९८४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९८३ ब्राझील रॉबर्टो मोरेनो राल्ट-फोर्ड बीडीए १९८३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९८२ फ्रान्स एलेन प्रोस्ट राल्ट-फोर्ड बीडीए १९८२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९८१ ब्राझील रॉबर्टो मोरेनो राल्ट-फोर्ड बीडीए १९८१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९८० ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१-कॉसवर्थ १९८० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७९ ऑस्ट्रेलिया जॉनी वॉकर लोला-शेवरले बार्बागालो रेसवे १९७९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७८ न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय मॅकराय-शेवरले सॅडाऊन रेसवे १९७८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७७ ऑस्ट्रेलिया वॉरविक ब्राउन लोला-शेवरले ऑरान पार्क रेसवे १९७७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७६ ऑस्ट्रेलिया जॉन गॉस मटिच-रेप्को होल्डेन सॅडाऊन रेसवे १९७६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७५ ऑस्ट्रेलिया मॅक्स स्टुअर्ट लोला-शेवरले सर्फस पॅराडियस इंटरनॅशनल रेसवे १९७५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७४ ऑस्ट्रेलिया मॅक्स स्टुअर्ट लोला-शेवरले ऑरान पार्क रेसवे १९७४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७३ न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय मॅकराय-शेवरले सॅडाऊन रेसवे १९७३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७२ न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय लेडा-शेवरले १९७२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७१ ऑस्ट्रेलिया फ्रँक मॅच मटिच-रेप्को होल्डेन वारविक फार्म रेसवे १९७१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९७० ऑस्ट्रेलिया फ्रँक मॅच मॅकलारेन-रेप्को होल्डेन १९७० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६९ न्यूझीलंड ख्रिस आमोन स्कुदेरिआ फेरारी लेकसाइड इंटरनॅशनल रेसवे १९६९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६८ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस-कॉसवर्थ सॅडाऊन रेसवे १९६८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६७ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट ब्रिटिश रेसिंग मोटर्स वारविक फार्म रेसवे १९६७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६६ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स लेकसाइड इंटरनॅशनल रेसवे १९६६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६५ न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स लाँगफोर्ड सर्किट १९६५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६४ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम ब्राभॅम-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सॅडाऊन रेसवे १९६४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६३ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम ब्राभॅम-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स वारविक फार्म रेसवे १९६३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६२ न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स कव्हरशम एअरफील्ड १९६२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६१ ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन कुपर कार कंपनी-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स मल्लला मोटर स्पोर्ट पार्क १९६१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९६० ऑस्ट्रेलिया ॲलेक मिलल्डन कुपर कार कंपनी लोऊड सर्किट १९६० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५९ ऑस्ट्रेलिया स्टेन जोन्स मसेराती लाँगफोर्ड सर्किट १९५९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५८ ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन फेरारी माउंट पॅनोरामा सर्किट १९५८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५७ ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन
ऑस्ट्रेलिया बिल पॅटरसन
फेरारी कव्हरशम एअरफील्ड १९५७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५६ युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस मसेराती मेलबर्न ग्रांप्री सर्किट १९५६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५५ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम कुपर कार कंपनी-ब्रिस्टल कार्स पोर्ट वेकफील्ड सर्किट १९५५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५४ ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन हर्शम व वॉल्टन मोटर्स साउथपोर्ट, क्वीन्सलंड १९५४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५३ ऑस्ट्रेलिया डग व्हाईटफोर्ड टॅलबॉट-लॉगो मेलबर्न ग्रांप्री सर्किट १९५३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५२ ऑस्ट्रेलिया डग व्हाईटफोर्ड टॅलबॉट-लॉगो माउंट पॅनोरामा सर्किट १९५२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५१ ऑस्ट्रेलिया वॉरविक प्रथले जी.आर.एस-फोर्ड मोटर कंपनी नॉरोगिन, पश्चिम ऑस्ट्रेलिया १९५१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९५० ऑस्ट्रेलिया डग व्हाईटफोर्ड फोर्ड मोटर कंपनी नुरीरुपा, दक्षिण ऑस्ट्रेलिया १९५० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९४९ ऑस्ट्रेलिया जॉन क्राऊच डेलहाये लीबर्न, क्वीन्सलंड १९४९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९४८ न्यूझीलंड फ्रँक प्रैट [१] बी.एम.डब्ल्यू. आर.ए.ए.एफ विल्यम्स १९४८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९४७ ऑस्ट्रेलिया बिल मरे[१] एम.जी माउंट पॅनोरामा सर्किट १९४७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९४६
-
१९४०
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९३९ ऑस्ट्रेलिया ॲलन टोमिंसन[१] एम.जी लॉबेथल सर्किट १९३९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९३८ युनायटेड किंग्डम पीटर व्हाइटहेड [१] इंगलिश रेसिंग ऑटोमोबाइल माउंट पॅनोरामा सर्किट १९३८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९३७ [३] ऑस्ट्रेलिया लेस मर्फी[१] एम.जी व्हिक्टर हार्बर, दक्षिण ऑस्ट्रेलिया १९३७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९३६ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९३५ ऑस्ट्रेलिया लेस मर्फी[१] एम.जी फिलिप आयलॅन्ड ग्रांप्री सर्किट १९३५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९३४ ऑस्ट्रेलिया बॉब ली-राइट[१] सिंगर १९३४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९३३ ऑस्ट्रेलिया बिल थॉम्पसन [१] रायले १९३३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९३२ ऑस्ट्रेलिया बिल थॉम्पसन [१] बुगाटी १९३२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९३१ ऑस्ट्रेलिया कार्ल जुंकर बुगाटी १९३१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९३० ऑस्ट्रेलिया बिल थॉम्पसन बुगाटी १९३० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९२९ ऑस्ट्रेलिया आर्थर टेरडिच बुगाटी १९२९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९२८ [५] ऑस्ट्रेलिया आर्थर वाइट ऑस्टिन मोटर कंपनी १९२८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 3. फॉर्म्युला वन चालक यादी
 4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. a b c d e f g h i j From १९३२ to १९४८, the winner was determined on a handicap basis.
 2. ^ Graham Howard, After ६,२०१ miles and ४९ races, the ५०th AGP marked the end of an era, ऑस्ट्रेलियन Motor Racing Year, १९८५/८६, page ३३
 3. a b The १९३७ event was staged as the "South ऑस्ट्रेलियन Centenary Grand Prix" on २६ डिसेंबर १९३६.
 4. ^ The Official ५०-race history of the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री, १९८६, page ८२
 5. a b The १९२८ event was officially known as the "१०० Miles Road Race.
 6. ^ John B. Blanden, A History of ऑस्ट्रेलियन ग्रांप्री १९२८-१९३९ (१९८१), page १


बाह्य दुवे[संपादन]

 1. अधिकृत संकेतस्थळ
 2. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ