Jump to content

बाकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाकु या पानावरून पुनर्निर्देशित)
बाकू
Bakı
अझरबैजान देशाची राजधानी


चिन्ह
बाकू is located in अझरबैजान
बाकू
बाकू
बाकूचे अझरबैजानमधील स्थान

गुणक: 40°23′43″N 49°52′56″E / 40.39528°N 49.88222°E / 40.39528; 49.88222

देश अझरबैजान ध्वज अझरबैजान
क्षेत्रफळ २,१३० चौ. किमी (८२० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची −९२ फूट (−२८ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर २१,२२,३००
  - घनता ९९६.४ /चौ. किमी (२,५८१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ४:००
http://www.bakucity.az


बाकू (अझरबैजानी: Bakı) ही पश्चिम आशियातील अझरबैजान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील तसेच कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. अझरबैजानचे आर्थिक, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र असलेल्या बाकूची लोकसंख्या सुमारे २१ लाख आहे.

इ.स.च्या पहिल्या शतकामध्ये स्थापन झालेले बाकू शहर येथील खनिज तेलाच्या विहिरींसाठी महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी बाकूचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत करण्यात आला आहे.

येथील हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉकेशस प्रदेशामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून अझरबैजान एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.

जुळी शहरे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

विकिव्हॉयेज वरील बाकू पर्यटन गाईड (इंग्रजी)

बाकूचे विस्तृत चित्र