Jump to content

फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे यजमान देश व सर्किट.
हिरवा - यजमान देश.
काळा ठिपका - यजमान शहर.
गडद राखाडी - माजी यजमान देश,
सफेद ठिपका - माजी यजमान सर्किट.
फॉर्म्युला वन
सद्य हंगाम माहिती
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
यादी
चालक यादी
चालक अजिंक्यपद यादी
कारनिर्माते अजिंक्यपद यादी
ग्रांप्री यादी
सर्किटची यादी

फॉर्म्युला वन, अथवा एफ.१ म्हणुन संबोधित करण्यात येणारी ही एक उच्चस्तरीय मोटार स्पर्धा आहे, जी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ (एफ.आय.ए) या संस्थे मार्फत चालवण्यात येते.[] फॉर्म्युला हा शब्द म्ह्णजे काही ठराविक नियम असलेला खेळ, जे सर्व खेळाडू, चालक व कारनिर्माते पालण करतात. कुठल्याही फॉर्म्युला वन हंगामात काही शर्यती घडवल्या जातात, ज्यांना ग्रांपी म्हणले जाते. ह्या ग्रांपी शर्यती सानुकूलित रस्त्यांवर चालवल्या जातात, ज्यांना सर्किट म्हणले जाते. चालकांना शर्यतीच्या निकालावरून गुण मिळतात, व जो चालक एखाद्या हंगामात सर्वात जास्त गुण जमवतो, तो त्या हंगामाचा अजिंक्यपदाचा मानकरी ठरतो.

सर्किटांची यादी

[संपादन]
dagger २०१९ फॉर्म्युला वन हंगामातील सर्किट
सर्किट नकाशा प्रकार दिशा स्थळ एकूण लांबी ग्रांप्री हंगाम एकूण ग्रांप्री
ॲडलेड स्ट्रीट सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने ॲडलेड, ऑस्ट्रेलिया ३.७८० किमी (२.३४९ मैल) ऑस्ट्रेलियन ग्रांप्री १९८५-१९९५ ११
एैन-डियाब सर्किट रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने कासाब्लांका, मोरोक्को ७.६१८ किमी (४.७३४ मैल) मोरोक्कन ग्रांप्री १९५८
इनट्री मोटर रेसिंग सर्किट रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने इनट्री, युनायटेड किंग्डम ४.८२८ किमी (३.००० मैल) ब्रिटिश ग्रांप्री १९५५, १९५७, १९५९, १९६१-१९६२
ऑटोड्रोम डो एस्टोरील रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने कासकैस, पोर्तुगाल ४.३६० किमी (२.७०९ मैल) पोर्तुगीज ग्रांप्री १९८४-१९९६ १३
अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी रेस सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने इमोला, इटली ४.९३३ किमी (३.०६५ मैल) इटालियन ग्रांप्री, सान मरिनो ग्रांप्री १९८०-२००६ २७
अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझdagger रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मेक्सिको सिटी, मेक्सिको ४.३०४ किमी (२.६७४ मैल) मेक्सिकन ग्रांप्री १९६३-१९७०, १९८६-१९९२, २०१५-२०१९ २०
अटोड्रोमो इंटरनॅसिओनल नेल्सन पिके चित्र:सर्किट Jacarepagua.png रेस सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने रियो दि जानेरो, ब्राझिल ५.०३१ किमी (३.१२६ मैल) ब्राझिलियन ग्रांप्री १९७८, १९८१-१९८९ १०
अटोड्रोम जोस कार्लोस पेसdagger रेस सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने साओ पाउलो, ब्राझिल ४.३०९ किमी (२.६७७ मैल) ब्राझिलियन ग्रांप्री १९७३-१९७७, १९७९-१९८०,
१९९०-२०१९
३७
ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना ४.२५९ किमी (२.६४६ मैल) आर्जेन्टाइन ग्रांप्री १९५३-१९५८, १९६०, १९७२-१९७५, १९७७-१९८१, १९९५-१९९८ २०
अटोड्रोमो नझिओनल डी मोंझाdagger रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मोंझा, इटली ५.७९३ किमी (३.६०० मैल) इटालियन ग्रांप्री १९५०-१९७९, १९८१-२०१९ ६९
ए.व्ही.यु.एस रोड सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बर्लिन, जर्मनी ८.३०० किमी (५.१५७ मैल) जर्मन ग्रांप्री १९५९
बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किटdagger बहरैन रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने साखिर, बहरैन ५.४१२ किमी (३.३६३ मैल) बहरैन ग्रांप्री २००४-२०१०, २०१२-२०१९ १५
बाकु सिटी सर्किटdagger स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बाकु, अझरबैजान ६.००३ किमी (३.७३० मैल) युरोपियन ग्रांप्री, अझरबैजान ग्रांप्री २०१६-२०१९
ब्रॅन्डस हॅच रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने पश्चिम किंग्सडाउन, युनायटेड किंग्डम ३.७०३ किमी (२.३०१ मैल) ब्रिटिश ग्रांप्री, युरोपियन ग्रांप्री १९६४, १९६६, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६, १९७८, १९८०, १९८२-१९८६ १४
बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने नोएडा, भारत ५.१४१ किमी (३.१९४ मैल) भारतीय ग्रांप्री २०११-२०१३
बुगाटी सर्किट बुगाटी रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने ले मॅन्स, फ्रांस ४.४३० किमी (२.७५३ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९६७
सीझरस पॅलेस ग्रांप्री सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने लास व्हेगस, युनायटेड स्टेट्स ३.६५० किमी (२.२६८ मैल) सीझरस पॅलेस ग्रांप्री १९८१-१९८२
शारेड सर्किट रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने Saint-Genès-Champanelle, फ्रांस ८.०५५ किमी (५.००५ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९६५, १९६९-१९७०, १९७२
सर्किट ब्रेमगारटेन रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने Bern, स्वित्झर्लंड ७.२०८ किमी (४.४७९ मैल) स्विस ग्रांप्री १९५०-१९५४
सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्याdagger चित्र:Formula१ सर्किट Catalunya.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मॉन्टमेलो, स्पेन ४.६५५ किमी (२.८९२ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९९१-२०१९ २९
सर्किट डी मोनॅकोdagger स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने मॉन्टे कार्लो, मोनॅको ३.३३७ किमी (२.०७४ मैल) मोनॅको ग्रांप्री १९५०, १९५५-२०१९ ६६
सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पसdagger रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने बेल्जियम, बेल्जियम ७.००४ किमी (४.३५२ मैल) बेल्जियम ग्रांप्री १९५०-१९५६, १९५८, १९६०-१९६८, १९७०, १९८३, १९८५-२००२, २००४-२००५, २००७-२०१९ ५२
सर्किटो डी मोन्सांटो स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने लिस्बन, पोर्तुगाल ५.४४० किमी (३.३८० मैल) पोर्तुगीज ग्रांप्री १९५९
सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स चित्र:सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने नेवेर्स, फ्रांस ४.४११ किमी (२.७४१ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९९१-२००८ १८
सर्किट गिलेस व्हिलनव्हdagger स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने मॉंत्रियाल, कॅनडा ४.३६१ किमी (२.७१० मैल) कॅनेडियन ग्रांप्री १९७८-१९८६, १९८८-२००८, २०१०-२०१९ ४०
सर्किट मॉन्ट-ट्रेम्बलान्ट चित्र:सर्किट Mont Tremblant.png रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मॉन्ट-ट्रेम्बलान्ट, कॅनडा ४.२६५ किमी (२.६५० मैल) कॅनेडियन ग्रांप्री १९६८, १९७०
सर्किट ऑफ द अमेरीकाजdagger रेस सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स ५.५१३ किमी (३.४२६ मैल) युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ २०१२-२०१९
सर्किट पार्क झॉन्डवुर्ट रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने झॉन्डवुर्ट, नेदरलँड्स ४.२५२ किमी (२.६४२ मैल) डच ग्रांप्री १९५२-१९५३, १९५५, १९५८-१९७१, १९७३-१९८५ ३०
सर्किट पॉल रिकार्डdagger चित्र:Circut Paul Ricard २०१८ layout map.png रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने Le कास्टेललेट, फ्रांस ५.८४२ किमी (३.६३० मैल) फ्रेंच ग्रांप्री १९७१, १९७३, १९७५-१९७६, १९७८, १९८०, १९८२-१९८३, १९८५-१९९०, २०१८-२०१९ १६
सर्किट झोल्डर रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने Heusden-Zolder, बेल्जियम ४.२६२ किमी (२.६४८ मैल) बेल्जियम ग्रांप्री १९७३, १९७५-१९८२, १९८४ १०
सर्किटो डा बोआव्हिस्टा स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पोर्तो, पोर्तुगाल ७.७७५ किमी (४.८३१ मैल) पोर्तुगीज ग्रांप्री १९५८, १९६०
सर्किटो डी जेरेझ रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने Jerez de la Frontera, स्पेन ४.४२८ किमी (२.७५१ मैल) स्पॅनिश ग्रांप्री, युरोपियन ग्रांप्री १९८६-१९९०, १९९४, १९९७
सर्किटो डेल जारामा" रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने San Sebastián de los Reyes, स्पेन ३.४०४ किमी (२.११५ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९६८, १९७०, १९७२, १९७४,
१९७६-१९७९, १९८१
डॅलस ग्रांप्री सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने डॅलस, युनायटेड स्टेट्स ३.९०१ किमी (२.४२४ मैल) डॅलस ग्रांप्री १९८४
डेट्रोईट स्ट्रीट सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने डेट्रॉईट, युनायटेड स्टेट्स ४.१६८ किमी (२.५९० मैल) डेट्रॉईट ग्रांप्री १९८२-१९८८
डिजॉन-प्रेनॉइस रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने Prenois, फ्रांस ३.८८६ किमी (२.४१५ मैल) फ्रेंच ग्रांप्री
स्विस ग्रांप्री
१९७४, १९७७, १९७९, १९८१-१९८२, १९८४
डॉनिंग्टन पार्क डॉनिंग्टन पार्क रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने Castle Donington, युनायटेड किंग्डम ४.०२० किमी (२.४९८ मैल) युरोपियन ग्रांप्री १९९३
फुजी स्पीडवे रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने Oyama, जपान ४.५६३ किमी (२.८३५ मैल) जपानी ग्रांप्री १९७६-१९७७, २००७-२००८
लॉंग बीच Street सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने लॉंग बीच, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स ३.२७५ किमी (२.०३५ मैल) युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ पश्चिम १९७६-१९८३
हॉकेंहिम्रिंगdagger रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने हॉकेनहाईम, जर्मनी ४.५७४ किमी (२.८४२ मैल) जर्मन ग्रांप्री १९७०, १९७७-१९८४, १९८६-२००६,
२००८, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०१८-२०१९
३७
हंगरोरिंगdagger रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मोग्योरोद, हंगेरी ४.३८१ किमी (२.७२२ मैल) हंगेरियन ग्रांप्री १९८६-२०१९ ३४
इंडियानापोलिस मोटर स्पीडवे रेस सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (१९५०-६०)
घड्याळाच्या दिशेने (२०००-०७)
स्पीडवे, युनायटेड स्टेट्स ४.१९२ किमी (२.६०५ मैल) इंडियानापोलिस ५००[A], युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ १९५०-१९६०, २०००-२००७ १९
इस्तंबूल पार्क रेस सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने Istanbul, तुर्की ५.३३८ किमी (३.३१७ मैल) तुर्की ग्रांप्री २००५-२०११
कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट रेस सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने योनगाम, दक्षिण कोरिया ५.६१५ किमी (३.४८९ मैल) कोरियन ग्रांप्री २०१०-२०१३
कायालामी Racing सर्किट रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने (१९६७-८५)
घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (१९९२-९३)
मिडरॅन्ड, दक्षिण आफ्रिका ४.२०० किमी (२.६१० मैल) दक्षिण आफ्रिका ग्रांप्री १९६७-१९८०, १९८२-१९८५, १९९२-१९९३ २०
मरीना बे स्ट्रीट सर्किटdagger स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सिंगापूर ५.०६३ किमी (३.१४६ मैल) सिंगापूर ग्रांप्री २००८-२०१९ १२
मेलबर्न ग्रांप्री सर्किटdagger आल्बर्ट पार्क स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने मेलबर्न, ऑस्ट्रेलिया ५.३०३ किमी (३.२९५ मैल) ऑस्ट्रेलियन ग्रांप्री १९९६-२०१९ २४
मॉन्टजुक सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बार्सिलोना, स्पेन ३.७९१ किमी (२.३५६ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९६९, १९७१, १९७३, १९७५
मोसपोर्ट आंतरराष्ट्रीय रेसवे रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने बोमनविले, कॅनडा ३.९५७ किमी (२.४५९ मैल) कॅनेडियन ग्रांप्री १९६७, १९६९, १९७१-१९७४, १९७६-१९७७
निवेल्लेस-बॉलर्स रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने निवेलेस, बेल्जियम ३.७२४ किमी (२.३१४ मैल) बेल्जियम ग्रांप्री १९७२, १९७४
नुर्बुर्गरिंग रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने नुर्बुर्ग, जर्मनी ५.१४८ किमी (३.१९९ मैल) जर्मन ग्रांप्री, युरोपियन ग्रांप्री, लक्झेंबर्ग ग्रांप्री १९५१-१९५४, १९५६-१९५८, १९६१-१९६९, १९७१-१९७६, १९८४-१९८५, १९९५-२००७, २००९, २०११, २०१३ ४०
पेड्रालबेस सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने बार्सिलोना, स्पेन ६.३१६ किमी (३.९२५ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९५१, १९५४
पेस्कारा सर्किट रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने पेस्कारा, इटली २५.८०० किमी (१६.०३१ मैल) पेस्कारा ग्रांप्री १९५७
फीनिक्स स्ट्रीट सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फीनिक्स, Arizona, युनायटेड स्टेट्स ३.७२० किमी (२.३१२ मैल) युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ १९८९-१९९१
प्रिन्स जॉर्ज सर्किट रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने East London, Eastern Cape, दक्षिण आफ्रिका ३.९२० किमी (२.४३६ मैल) दक्षिण आफ्रिका ग्रांप्री १९६२-१९६३, १९६५
ए१-रिंगdagger (formerly ए१-रिंग and ऑस्टेरीचरिंग) रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने स्पीलबर्ग bei Knittelfeld, ऑस्ट्रिया ४.३१८ किमी (२.६८३ मैल) ऑस्ट्रियन ग्रांप्री १९७०-१९८७, १९९७-२००३, २०१४-२०१९ ३१
रिम्स-गेक्स रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने Gueux, फ्रांस ८.३०२ किमी (५.१५९ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९५०-१९५१, १९५३-१९५४, १९५६,
१९५८-१९६१, १९६३, १९६६
११
रिव्हरसाईड आंतरराष्ट्रीय रेसवे रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने Moreno Valley, युनायटेड स्टेट्स ५.२७१ किमी (३.२७५ मैल) युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ १९६०
रोएन-लेस-एसार्टस चित्र:रोएन track layout १९५५-१९७१.gif रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने Orival, फ्रांस ६.५४२ किमी (४.०६५ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९५२, १९५७, १९६२, १९६४, १९६८
स्कॅंडिनेव्हियन रेसव्हे रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने एन्डरस्ट्रोप, स्वीडन ४.०३१ किमी (२.५०५ मैल) स्वीडिश ग्रांप्री १९७३-१९७८
सेब्रिंग आंतरराष्ट्रीय रेसवे सेब्रिंग आंतरराष्ट्रीय रेसवे रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने Sebring, फ्लोरिडा, युनायटेड स्टेट्स ८.३५६ किमी (५.१९२ मैल) युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ १९५९
सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने सेपांग, मलेशिया ५.५४३ किमी (३.४४४ मैल) मलेशियन ग्रांप्री १९९९-२०१७ १९
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किटdagger रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने शांघाय, चीन ५.४५१ किमी (३.३८७ मैल) चिनी ग्रांप्री २००४-२०१९ १६
सिल्वेरस्टोन सर्किटdagger रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम ५.८९१ किमी (३.६६० मैल) ब्रिटिश ग्रांप्री १९५०-१९५४, १९५६, १९५८, १९६०, १९६३, १९६५, १९६७, १९६९, १९७१, १९७३, १९७५, १९७७, १९७९, १९८१, १९८३, १९८५, १९८७-२०१९ ५३
सोची ऑतोद्रोमdagger रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने सोत्शी, रशिया ५.८४८ किमी (३.६३४ मैल) रशियन ग्रांप्री २०१४-२०१९
सुझुका सर्किट dagger रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने and घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (figure eight) सुझुका, सुझुका, जपान ५.८०७ किमी (३.६०८ मैल) जपानी ग्रांप्री १९८७-२००६, २००९-२०१९ ३१
ओकायामा अंतरराष्ट्रीय सर्किट Tanaka International सर्किट रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने Mimasaka, जपान ३.७०३ किमी (२.३०१ मैल) पॅसिफिक ग्रांप्री १९९४-१९९५
वेलेंशिया स्ट्रीट सर्किट स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने वेलेंशिया, स्पेन ५.४१९ किमी (३.३६७ मैल) युरोपियन ग्रांप्री २००८-२०१२
वाटकिन्स ग्लेन आंतरराष्ट्रीय रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने वाटकिन्स ग्लेन, New York, युनायटेड स्टेट्स ५.४३० किमी (३.३७४ मैल) युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ १९६१-१९८० २०
यास मरिना सर्किटdagger रेस सर्किट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती ५.५५४ किमी (३.४५१ मैल) अबु धाबी ग्रांप्री २००९-२०१९ ११
झेल्टवेग विमानतळ रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने झेल्टवेग, ऑस्ट्रिया ३.१८६ किमी (१.९८० मैल) ऑस्ट्रियन ग्रांप्री १९६४

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "एफ.आय.ए बद्द्ल माहिती". 2012-11-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]