जर्मन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मनी जर्मन ग्रांप्री
Hockenheimring, हॉकनहाईम, बाडेन-व्युर्टेंबर्ग
Nürburgring, न्युर्बर्ग, ऱ्हाइनलांड-फाल्त्स
Hockenheim2012.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ६०
सर्किटची लांबी ५.१४८ किमी (३.१९९ मैल)
शर्यत लांबी ३०८.८६३ किमी (१९१.९१९ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ७४
पहिली शर्यत १९२६
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी रुडोल्फ काराचियोला (६)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेरारी (२२)

जर्मन ग्रांप्री (जर्मन: Großer Preis von Deutschland) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून जर्मनी देशाच्या हॉकनहाईम येथे खेळवली जाते. २००७ सालापासून ही शर्यत आलटून पालटून हॉकनहाईमरिंग व न्युर्बर्गरिंग ह्या दोन ट्रॅकवर खेळवली जाते.

गतविजेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]